जिल्हा आरोग्य विभाग अहमदनगर भरती 2020

205 views

जिल्हा आरोग्य विभाग अहमदनगर यांच्या वतीने विविध पदांच्या एकूण 427 जागा भरावयाच्या निघालेल्या आहेत, इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने म्हणजे ई-मेल द्वारे पाठवायचे आहेत.

या जागांमध्ये
स्टाफ नर्स
मेडिकल ऑफिसर आयुष
फिजीशियन
मेडिकल ऑफिसर एमबीबीएस
एक्स-रे टेक्नीशियन
लॅब टेक्निशियन
डेटा एंट्री ऑपरेटर
ईसीजी टेक्निशियन
औषध निर्माता

इत्यादी पदे उपलब्ध आहेत

उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात बघावी

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 7 जुलै 2020 आहे तत्पूर्वी आपण येथे ई-मेल द्वारे अर्ज करायला हवा
ई-मेल आयडी : [email protected]

मूळ परिपत्रक
https://drive.google.com/file/d/12gdrt7GfwrFrqtaUTgcTTjnCGPX1aeCJ/view?usp=sharing

जिल्हा आरोग्य विभाग वेबसाइट

Related Posts

Leave a Comment