हे झाड चुंबका सारखा पैसा घरामध्ये खेचून आणते, याला मनी ट्री म्हणतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

आज आम्ही आशा रोपट्या बद्दल सांगणार आहोत हे रोपेटे तुमच्या घरात चुंबका प्रमाणे पैसा खेचून आनेल. तसे तर पैसा कमवण्यासाठी मेहनत केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही परंतु तो पैसा टिकवण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मकऊर्जा येण्यासाठी हे झाड घरामध्ये लावले जाते.

ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रवर विश्वास ठेवतो त्याप्रमाणे चीन मध्ये फेंग सुई ला मानतात यांचा मतातनुसार मानले तर हे झाड एक पैसा वोढून घेणार चुंबक आहे. या झाडाचे नाव क्रासुला असे आहे. तसेच या झाडाला मनी ट्री असेही म्हणतात. ज्याप्रमाणे आपण प्रत्येकाच्या घरात मनी प्लांट बघतो त्याचप्रमाणे हे झाडही आपल्याला पैसा आणि सकारात्मकता ऊर्जा देते.

क्रासुला तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये सहज उपलब्ध होईल. या झाडाची पाने जास्त हिरवे ही नसतात आणि ते पिवळे ही नसतात त्याचबरोबर ते रुंद आणि हात लावले असता हाताला मखमली सारखे मऊ लागतात. बाकी झाडाप्रमाणे या झाडाची जास्त काळजी घ्यायची गरज नसते हे झाड घरामध्ये किंवा घराच्या बाहेर सहज उगवते. हे झाड जास्त जागा व्यापत नाही. या झाडाला दोन-तीन दिवसांनी पाणी टाकले तरी चालते हे झाड लवकर सूकत नाही

त्याचबरोबर क्रासुला आपण आपल्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला ठेवल्याने याचा जास्त फायदा होतो. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये तुळशीचे झाड किंवा मनी प्लांट लावतो त्याच प्रमाणे क्रासुला ही आपल्याला चांगला घरामध्ये बरकत देईल आपल्याला सकारात्मक ऊर्जा देईल

टीप: आम्हाला कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची नाही हे पूर्णपणे आपल्यावर निर्भर आहे आपल्याला जर या गोष्टींवर विश्वास असेल तर आपण नक्की याचा अनुभव घेऊ शकता आणि आपल्या घरात पैसा टिकून राहणे त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जचा अनुभव घेवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.