Edible Gum Benefits in Winter हिवाळ्यात डिंकाचे लाभदायक फायदे

By | December 16, 2020

Edible Gum Benefits हिवाळ्यात डिंकाचे सेवन करा आणि या आजारांपासून दूर राहा थंडी पडली की आपल्याला हुडहुडी भरते. गरम राहवेसे वाटते. गरम गरम खाण्याची इच्छा होते. आपण गरम गरम चहा कॉफी यांचे जास्त सेवन करतो. पण हे सगळे आरोग्यास हानिकारक असते. म्हणून हिवाळ्यामध्ये गरम गुणधर्म असणाऱ्या गोष्टी खाव्यात असे आपल्याला सांगण्यात येत. असे म्हणतात की हिवाळ्यामध्ये चार महिने… Read More »

BARC Recruitment 2021 भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई भारती 2021

By | December 15, 2020

BARC Recruitment 2021 : BARC म्हणजे  Bhabha Atomic Research Centre भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई यांच्या विद्यमाने पुढील प्रकारच्या 265 रिक्त जागा भरावयाच्या आहेत.  वृत्तीवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग – I/ II, टेक्निशियन/ सी, टेक्निशियन/ बी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 265 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार  शैक्षणिक पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  हे सर्व अर्ज BARC ऑनलाईन पद्धतीने… Read More »

डोम कावळा

Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

By | December 15, 2020

Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो? निसर्गानेच सरड्याला दिले रंग बदलण्याचे वरदान आणि म्हणूनच सरडे रंग बदलतात.  माणसे परिस्थिती बघून किंवा वेळ बघून आपले निर्णय आणि स्वभाव बदलत असतात. पण यामागे फक्त त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. असे माणसे जास्त राजकारणामध्ये पहायला मिळतात.  अशा माणसांना मराठी मध्ये एक म्हण आहे. “सारड्यासारखे रंग बदलणारी माणसे” ही म्हण… Read More »

Island of the Dead Dolls रात्रीस खेळ चाले बाहुल्याचा

By | December 11, 2020

Island of the Dead Dolls and मेक्सिको येथील भितीदायक डॉल्स आयलँड जिथे जिकडे बघाल तिकडे लटकलेले आहेत भयानक बाहुल्या. Island of the Dead Dolls story & history in Marathi मेक्सिको शहरापासून 17 मिलि अंतरावर असलेल्या साऊथ मधील xochimilco canals एक छोटस island आहे. त्याचे La isla de la muncas असे नाव आहे आणि हे आयलंड डॉल आयलंड (Island… Read More »

Bermuda Triangle Mystery Solved बर्मुडा ट्रँगल चे रहस्य उलगडले.

By | December 10, 2020

Bermuda Triangle Mystery Solved सर्वांसाठी रहस्य असलेले बर्मुडा ट्रँगल चं गुपित उलगडलं असे शास्त्रज्ञांचे म्हणण आहे.  वाचा याचा खरं रहस्य आहे. .रहस्य म्हणल की सर्वांचाच कुतुहलचा विषय. एखादी गोष्ट रहस्यमय आहे असे कळले की ती जाणून घेण्याची उत्सुकता खूप वाढते. ती गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण त्या गोष्टीचा मुळा पर्यन्त  जातो.रहस्य म्हणजे उत्सुकता हे समीकरण लहानपणा पासूनच आपल्या अंगवळणी… Read More »

Booked a Helicopter for a Burger बर्गर खाण्याची इच्छा झाली हेलिकॉप्टरची केली वारी

By | December 9, 2020

Booked a Helicopter for a Burger जगामध्ये अशा विचित्र बातम्या येतात त्या पैकी आज आम्ही अशीच एक बातमी mirror.co.uk यांच्या सौजन्याने सांगणार आहोत.  बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंड सोबत केली चक्क दोन लाखाच्या हेलिकॉप्टरची वारी .. हौसेला मोल नसते हे यावरून सिद्ध होते..  आपल्याला जर समोसा किंवा वाडा पाव खाण्याची इच्छा झाली तर आपण… Read More »

Benefits of Sesame Seeds हिवाळ्यात तिळ खाण्याचे अनमोल फायदे

By | December 8, 2020

Benefits of Sesame Seeds in marathi तीळ हे शरीरसाठी खूप फायदेमंद असतात. आयुर्वेदाच्या  म्हणयानुसार तीळ शरीरसाठी बलवर्धक असतात. तिळाचा थंडीच्या दिवसात सेवन केल्याने शरीराला जास्त फायदा होतो. तीळामध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. तीळामध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन बी असते ज्यामुळे जेवण पचण्यास मदत होते.  आयुर्वेद चिकित्सेच्या म्हणण्या नुसार तीळ  हे स्निग्ध, मधुर असल्यामुळे वात शमन होण्यास मदत होते. तीळ… Read More »

Bottle Cap and Bottle Opener बाटलीचे बुच आणि लागणारे ओपनर

By | December 7, 2020

Bottle Cap and Bottle Opener Coldrinks पिताना कधी विचारही केला नसेल की या वस्तूंचा शोध कोणी व कसा लावला असेल?  दररोजच्या जीवनात आपण अनेक वस्तु हाताळत असतो. त्या पैकी बऱ्याच वस्तूंच्या उगमाची माहिती आपल्या असते.  पण विज्ञानाच्या पुस्तकात जितके शोध आपण अभ्यासले तितकेच आपल्याला माहीत असतात.  आपण एखाद्या वस्तु बद्दल विचारही करू शकत नाही की ती वस्तु एखाद्याने… Read More »

Ghatiya Ghat Mata Mandir या मंदिरात पाण्याने दिवा लावला जातो

By | December 5, 2020

Ghatiya Ghat Mata Mandir या मंदिरात नऊ वर्ष पाण्याने दिवा लावला जातो एक आश्चर्य आणि अद्भुत चमत्कार आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. संध्याकाळ झाली कि आपण देवाला दिवा लावतो आणि त्यावेळेलाच दिव्याचे स्तोत्र म्हणतो.  कारण दिवा म्हणजे आंधराकडून प्रकाशा कडे नेणारा मार्ग आहे. सूर्याचे प्रतीक असणाऱ्या दिव्याला आपण वंदन करतो. दिव्याला ओवाळूनच देवी देवताना आपण प्रसन्न… Read More »

Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेची घ्यावयाची काळजी

By | December 4, 2020

हिवाळ्यात त्वचेची काळजी Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेतील ओलावा Moisture कमी होते. त्वचेतील स्निग्धता कमी होते आणि हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्वचा निस्तेज होते. त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.  हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो.  त्यामुळे शरीरातील टॉक्सिंस toxins बाहेर पडत नाहीत. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. म्हणून या दिवसात त्वचेची काळजी… Read More »