मंगळवार, जून 22

Entertainment

crassula plant हे झाड चुंबका सारखा पैसा घरामध्ये खेचून आणते, याला मनी ट्री म्हणतात

crassula plant हे झाड चुंबका सारखा पैसा घरामध्ये खेचून आणते, याला मनी ट्री म्हणतात

Entertainment, Religion
crassula in marathi आज आम्ही आशा रोपट्या बद्दल सांगणार आहोत crassula plant हे crassula plant रोपेटे तुमच्या घरात चुंबका प्रमाणे पैसा खेचून आनेल. तसे तर पैसा कमवण्यासाठी मेहनत केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. परंतु तो पैसा टिकवण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मकऊर्जा येण्यासाठी हे झाड घरामध्ये लावले जाते. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रवर विश्वास ठेवतो त्याप्रमाणे चीन मध्ये फेंग सुई ला मानतात यांचा मतातनुसार मानले तर हे झाड एक पैसा वोढून घेणार चुंबक आहे. crassula in marathi या झाडाचे नाव क्रासुला असे आहे. तसेच या झाडाला मनी ट्री money tree असेही म्हणतात. ज्याप्रमाणे आपण प्रत्येकाच्या घरात मनी प्लांट बघतो त्याचप्रमाणे हे झाडही आपल्याला पैसा आणि सकारात्मकता ऊर्जा देते. क्रासुला crassula plan तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये सहज उपलब्ध होईल. या झाडाची पाने जास्त हिरवे ...
Cockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण

Cockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण

Entertainment
Cockroach Soup आपल्या देशात झुरूळाचे नाव जरी काढले तरी सर्वांची तोंडे वाकडेतिकडे होतात. काहीजण तर झुरळांना अक्षरशः घाबरून उड्या मारतात.  एवढेच नाही तर महिला किचन मध्ये झुरळ पाहून घाबरून काम करायचे बंद करतात.   झुरळ या कीटकापासून वाचण्यासाठी बरेच काही उपाय करतात.  जेवणामध्ये जर झुरळ पडले तर आपण ते जेवण फेकून देतो.  पण या देशांमध्ये झुरळ आवडीने खाणे किंवा Cockroach Soup त्याचे सरबत करून पिणे पसंत करतात.    चीन सहित आशिया खंडातील अनेक देशांमध्ये झुरळ खाणे पसंत करतात.  ते झुरळांना तळून खातात.  आता झुरळ हे तिथल्या लोकांचे उत्पादनांचे साधन ठरत आहे. Cockroach farming इथे झुरळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. साउथच्या चायना मॉर्निंग पोस्ट नुसार सिचांग शहरातील एक औषध कंपनी ६०० कोटी झुरूळाचे पालन एका ईमारतीत करत आहे.  येथील ईमारतीत झुरूळाचे पालन केले जाते तो एरिया दोन ...
Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

Entertainment, Knowledge
Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो? निसर्गानेच सरड्याला दिले रंग बदलण्याचे वरदान आणि म्हणूनच सरडे रंग बदलतात.  माणसे परिस्थिती बघून किंवा वेळ बघून आपले निर्णय आणि स्वभाव बदलत असतात. पण यामागे फक्त त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. असे माणसे जास्त राजकारणामध्ये पहायला मिळतात.  अशा माणसांना मराठी मध्ये एक म्हण आहे. “सारड्यासारखे रंग बदलणारी माणसे” ही म्हण मराठी मध्ये रुजू होण्याचे कारण म्हणजे सरडा देखील आजुबाजूची परिस्थिती पाहूनच आपला रंग बदलत असतो.  म्हणजे सरडा एखाद्या झाडावर बसलेला असेल तर तो त्या झाडा प्रमाणेच आपला रंग बदलतो. पानंवर झाडंवर बसलेला असेल तर त्यानुसारच तो आपला रंग धारण करतो.  रंग बदलत असताना सरड्याला फार वेळ देखील लागत नाही. पापणी लवते न लवते तो पर्यंत सरड आपल्या रंग बदलत असतो. परंतु आता सरड्यांचा नवीन प्रकारे अभ्यास करण्यात आलेला आहे...
Island of the Dead Dolls रात्रीस खेळ चाले बाहुल्याचा

Island of the Dead Dolls रात्रीस खेळ चाले बाहुल्याचा

Entertainment, Knowledge, Tourism
Island of the Dead Dolls and मेक्सिको येथील भितीदायक डॉल्स आयलँड जिथे जिकडे बघाल तिकडे लटकलेले आहेत भयानक बाहुल्या. Island of the Dead Dolls story & history in Marathi मेक्सिको शहरापासून 17 मिलि अंतरावर असलेल्या साऊथ मधील xochimilco canals एक छोटस island आहे. त्याचे La isla de la muncas असे नाव आहे आणि हे आयलंड डॉल आयलंड (Island of the Dead Dolls ) म्हणून ओळखले जाते. वास्तवात हे आयलँड एक फ्लोटिंग गार्डन ( तरंगता बगीच्या ) आहे ज्याला मेक्सिकोमध्ये चिनमपा (chinmpa) असे म्हणतात. या आयलँड ची खासियत आहे की येथे शेकडोंच्या संख्येने खूप भीतीदायक आणि विचित्र भावल्या लटकलेल्या आहेत.आयलँड1990 मध्ये लोकांच्या नजरेस पडले. ज्यावेळेस मेक्सिको सरकारने xochimilco canals साफ करण्यासाठी आदेश दिले होते. तेव्हा साफसफाई करताना काही कर्मचारी या आयलँडवर पोहोचले. आता प्रश्न पडत...
Bermuda Triangle Mystery Solved बर्मुडा ट्रँगल चे रहस्य उलगडले.

Bermuda Triangle Mystery Solved बर्मुडा ट्रँगल चे रहस्य उलगडले.

Entertainment, Knowledge, Technology
Bermuda Triangle Mystery Solved सर्वांसाठी रहस्य असलेले बर्मुडा ट्रँगल चं गुपित उलगडलं असे शास्त्रज्ञांचे म्हणण आहे.  वाचा याचा खरं रहस्य आहे. .रहस्य म्हणल की सर्वांचाच कुतुहलचा विषय. एखादी गोष्ट रहस्यमय आहे असे कळले की ती जाणून घेण्याची उत्सुकता खूप वाढते. ती गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण त्या गोष्टीचा मुळा पर्यन्त  जातो.रहस्य म्हणजे उत्सुकता हे समीकरण लहानपणा पासूनच आपल्या अंगवळणी पडलेले असते. विज्ञानाची आवड असणाऱ्या आणि त्या बद्दल कुतूहल वाटणाऱ्या प्रत्येकाला बर्मुडा ट्रँगल च्या रहस्य बद्दल माहीत असेलच.  लहानपणी ऐकलेले आश्चर्यकारक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे बर्मुडा ट्रँगल ज्या ठिकाणी आत्तापर्यंत बरेच अनेक जहाज आणि विमाने गायब होत असे.  त्या ठिकाणी का होते ?  हे शोधण्या च काम अनेक वर्ष चालू आहे.  हे नेमक काय आहे भुताटकी का एखादा विज्ञानाचा प्रकार आहे यावर आजवर बऱ्याच जन...
Booked a Helicopter for a Burger बर्गर खाण्याची इच्छा झाली हेलिकॉप्टरची केली वारी

Booked a Helicopter for a Burger बर्गर खाण्याची इच्छा झाली हेलिकॉप्टरची केली वारी

Entertainment
Booked a Helicopter for a Burger जगामध्ये अशा विचित्र बातम्या येतात त्या पैकी आज आम्ही अशीच एक बातमी mirror.co.uk यांच्या सौजन्याने सांगणार आहोत.  बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंड सोबत केली चक्क दोन लाखाच्या हेलिकॉप्टरची वारी .. हौसेला मोल नसते हे यावरून सिद्ध होते..  आपल्याला जर समोसा किंवा वाडा पाव खाण्याची इच्छा झाली तर आपण एखाद्या जवळच्या टपरीवर किंवा गाड्या वर जाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवतो. ऐकावे ते नवलच एका श्रीमंत व्यक्तीला बर्गर खाण्याची इच्छा झाली. त्याला जवळच्या रेस्टॉरंट मधले बर्गर आवडले नाही म्हणून चक्क हेलिकॉप्टरने रेस्टॉरंट गाठले आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवले.  एका रशियातील श्रीमंत व्यक्तीला बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून त्याने दोन तासासाठी हेलिकॉप्टर बुक केले आणि मॅकडोनाल्डच्या रेस्टॉरंट मध्ये पोहोचला.  mirror...
Neha Mehta अंजली भाभी तारक मेहता शो अगोदर करत होती हे काम

Neha Mehta अंजली भाभी तारक मेहता शो अगोदर करत होती हे काम

Entertainment
Neha Mehta हे नाव सब टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका लहाना पासून मोठ्या पर्यन्त वेड लावणारे आहे.  सर्वांना आवडणारा या मालिकेतील कलाकारही खूप छान काम करतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप हसवते. या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार असलेली तारक मेहता यांची पत्नी ची भूमिका साकारणारी अंजली मेहता, ती खूप सुंदर आहे,  तिचा अभिनय सुद्धा उत्कृष्ट आहे. तिच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  या मालिकेत अंजली मेहता विवाहित दिसत असली तरी खरे आयुष्यात अद्याप तिने लग्न केले नाही अविवाहित आहे.  तुम्हाला माहित आहे का या एका शोसाठी नेहा मेहता किती फीस घेते?  खूप दिवसा पासून चालत आलेल्या या शोमध्ये तारक मेहता यांची पत्नी अंजली मेहता हिचे कॅरेक्टर खूपच प्रसिद्ध आहे. खऱ्या आयुष्यात तिचे नाव नेहा मेहता Neha Mehta आहे. नेहा मेहता यांनी स्टार प्लस वरी...
Potato Chips History हा आहे बटाटा चिप्स चा रंजक इतिहास

Potato Chips History हा आहे बटाटा चिप्स चा रंजक इतिहास

Entertainment
सर्वांनाआवडणाऱ्या बटाटा चिप्स चा रंजक इतिहास ऐकून नक्कीच रोमांचित होताल !  सर्वांचा आवडीचा स्नॅक्स चा प्रकार म्हणजे चिप्स. छोट्या मुलांची बर्थडे पार्टी असो. अथवा थियटर मध्ये फिल्म बघताना टाईमपास म्हणून सर्वांना आवडणारे बटाटा चिप्स नेहमीच यामध्ये सामील असतात. छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चिप्स खूप आवडतात. चिप्स चे खूप सारे प्रकार आहेत यामध्ये बनाना चिप्स, बटाटा फिंगर चिप्स, करल्याचे चिप्स, फणसाचे चिप्स पण सर्वांना बटाटा चिप्स खूप आवडतात. चटपटीत असणारे कधी खारट, तर कधी वेगवेगळे फ्लेवर मध्ये मिळणारे हे चिप्स सर्व जण आवडीने खातात.  सर्वांना आवडणारे चिप्स जगातील स्नॅक्सचा प्रकारां पैकी विक्री च्या ३५% विक्री या स्नॅक्स ची होत असते. Attaware Edible Cutlery जेवण केल्या नंतर भांडीच खाऊन टाका काही संशोधकांच्या म्हणण्या नुसार चिप्स खल्याने तनाव दूर होन्यास मदत ...
Attaware Edible Cutlery जेवण केल्या नंतर भांडीच खाऊन टाका

Attaware Edible Cutlery जेवण केल्या नंतर भांडीच खाऊन टाका

Entertainment
Attaware edible म्हणजेच आटावेयर कटलरी भांड्या मध्ये जेवण करा आणि नंतर तीच भांडी खाऊन टाका गव्हाचे पीठ आणि गुळ यांच्यापासून बनवलेली क्रोकरी ज्या मध्ये तुम्ही जेवणपण करू शकता. नंतर ती खाऊ पण शकता. Attaware edible कटलेरी सुरु करण्या मागचा पुनीत यांचा उद्देश पर्यावरणाचे संवर्धन करणे, गव्हाच्या आणि गुळाच्या शेतकऱ्यांन सोबत जोडून राहणे हा होता. कधी तुम्ही असे भांडे बघितले आहे का ज्याच्या मध्ये खाता येईल आणि नंतर त्यालाही खाता येईल. ऐकायला हे थोडे किचकट वाटत असले तरी हे खरे आहे. कारण दिल्ली मध्ये राहणाऱ्या ३६ वर्षीय पुनीत दत्ता यांनी Attaware सोबत स्टार्टअप करून लोकांपर्यंत अशी क्रॉकरी पोहोचवणार आहेत. ज्यामध्ये एडीबल क्रोकरी, सिंगल युज क्रोकरीचे सस्टेनेबल पर्याय आहे.  असा झाला टिकटॉक चा भारतामध्ये उगम आणि अंत, एक रोचक प्रवास Attaware Edible क्रोकरी म्हणजे काय ? ज्...
Pearl Farming करून वर्षाला लाखों रुपये कामवणारा विनोद यादव

Pearl Farming करून वर्षाला लाखों रुपये कामवणारा विनोद यादव

Entertainment, Jobs, Knowledge
Pearl Farming करून आज भारतीय लोक लाखों रुपये कमाई करत आहेत. मोत्याची चमक आणि त्याची घडण बघून सगळेच जण आकर्षित होतात. मोती बघितला की सर्वानाच तो हवा असतो. पण तुम्हाला माहीत आहे का मोत्यानची शेती करण्यासाठी आवश्यक असणारे इंफ्रास्ट्रचर लावण्यासाठी जवळजवळ ४०,००० रुपयांचा खर्च येतो. जगातील सर्वात उंच सुंदर स्त्री, Tallest Model Of the World शेती करण्याची पद्धत त्यासाठी Pearl Farming आठ ते दहा महिने शेती करावी लागते. मोती हे नैसर्गिक रित्या एका शिंपल्यामध्ये कोमल टीश्यू मध्ये तयार होतात. परंतु अशीच कृत्रिम वातावरण निर्मिती करून प्रकिया करून मोत्यांची निर्मिती करता येते.  मछिमाऱ्यान कडून असेच काही शिंपले विकत आणून त्यातले टीश्यू क्राफ्ट बाजूला काडून ते दुसऱ्या शिंपल्यात टाकले जातता. असे केल्याने त्यामध्ये मोत्यांचा पिशवीची निर्मिती होते त्यामध्ये मोती टीश्यू कॅल्शि...