मंगळवार, जून 22

Tag: physician

जिल्हा आरोग्य विभाग अहमदनगर भरती 2020

Jobs
जिल्हा आरोग्य विभाग अहमदनगर यांच्या वतीने विविध पदांच्या एकूण 427 जागा भरावयाच्या निघालेल्या आहेत, इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने म्हणजे ई-मेल द्वारे पाठवायचे आहेत. या जागांमध्ये स्टाफ नर्समेडिकल ऑफिसर आयुषफिजीशियनमेडिकल ऑफिसर एमबीबीएसएक्स-रे टेक्नीशियनलॅब टेक्निशियनडेटा एंट्री ऑपरेटरईसीजी टेक्निशियनऔषध निर्माताइत्यादी पदे उपलब्ध आहेत उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात बघावीअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 7 जुलै 2020 आहे तत्पूर्वी आपण येथे ई-मेल द्वारे अर्ज करायला हवाई-मेल आयडी : [email protected] मूळ परिपत्रक https://drive.google.com/file/d/12gdrt7GfwrFrqtaUTgcTTjnCGPX1aeCJ/view?usp=sharing जिल्हा आरोग्य विभाग वेबसाइट ...

सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग भारती 2020

Jobs
सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने अनेक पदांच्या 235 जागा जिल्हा अंतर्गत साठी मुलाखती घेण्याचे ठरवले आहे.पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे ई-मेल करून अर्ज पाठवावे. 235 जागेमध्ये काही जागा फिजिशियनवैद्यकीय अधिकारएक्स-रे टेक्निशियनecg टेक्निशियनऔषध निर्माताहॉस्पिटल मॅनेजरप्रयोगशाळा तंत्रज्ञइत्यादींसाठी उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवाराने  मूळ जाहिरात पाहावी आणि नंतरच अर्ज करावाअर्ज करण्याची शेवटची तारीख 8  जुलै 2020  आहे  उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने इमेल करावा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी. मूळ परिपत्रक https://drive.google.com/file/d/1ZGkKqveuUvEy6jx6ypyaL7AyLieBVuqW/view?usp=sharing सार्वजनिक आरोग्य विभाग वेबसाइट ...