101 Motivational Quotes in Marathi मराठी सुविचार

5,927 views
Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi

छत्री वारुणराजाला थांबवू शकत नाही

पण पावसात थांबून राहण्याचे धाडस नक्की देऊ शकते,

तसेच आत्मविश्वास यशस्वीच होण्याची खात्री

देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ जाते.

success marathi suvichar

Motivational Quotes in Marathi
Motivational Quotes in Marathi

येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस करावा लागेल!

good thoughts in marathi
good thoughts in marathi

नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघायला काय हरकत आहे म्हूणन केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिले पाऊल.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका, उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची नक्की ओळख सांगतील!

Marathi Shayari Photos

खेळ’ असो किंवा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला कमजोर समजत असेल

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे कधीही अधिक भयानक असतात.

मराठी सुविचार
मराठी सुविचार

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

marathi shayari

क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो

marathi shayari photo
marathi shayari photo

कदर करायला शिका कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात..

Marathi Quotes
Marathi Quotes

जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच तुम्ही जास्त शत्रू निर्माण कराल कारण,
तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील

marathi inspirational quotes on life challenges
marathi inspirational quotes on life challenges

Marathi Quotes

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजून जा कि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात

सर्वात मोठे यश अनेक वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

कठीण काळात सतत स्वतःला समजावून सांगा, शर्यत अजून संपलेली नाही,
कारण अजून मी जिंकलेलो नाही

लक्षात असुद्या लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या सूर्याला नाही.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी वावगे नाही, कारण नेहमी वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी अति आवश्यक आहेत.

काही वादळे नेहमी विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर नेहमी कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

ज्याच्याजवळ ज्वलंत उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही.

Marathi Inspirational Quotes on life Challenges

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काहीही अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण त्या वाघाने बहरणं सोडलं नाही.

गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा मात्र नक्कीच तुमचा दोष असेल.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि संशयाने बघणाऱ्या अनेक नजरा आपोआप आदरानं झुकतात

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात खूप कठीण खेळ होता

तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर, खरंच तुमची ध्येये खूपच लहान आहेत

जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तिचं आहे.

स्वप्न फुकटच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

नाही, नको हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा हि अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

Motivational Quotes in Marathi

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर विचार केलेला बरा

एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो

तलाव जेव्हा पाण्याने भरतो, तेव्हा मासे किड्यांना खाण्यासाठी येत असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो, तेव्हा किडे माश्यांना खाण्यासाठी येत असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

चांगल्यातुन चांगले निर्माण होते वाईटातून वाईट.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा व पुढे चालत रहा

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं पण नाही, त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नको.

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत याला जीवन ऐसे नाव.

Motivational Quotes in Marathi Text

कधी कधी काही चुकीची माणसंच आयुष्याचा खरा यतार्थ समजून देतात

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असतं एक: त्यांना तुमची भीती वाटते दोन: ते स्वतःचा व्देष करतात तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या नेहमी कामाची दखल घेईल.

कारण सांगणारी लोक नेहमी यशस्वी होत नाही.. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

जेवढं मोठं आपले ध्येय, तेवढ्याच मोठ्या अडचणी

आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे अपयशाचे खरे कारण आहे

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्या पेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे कधीही चांगले

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा, आणि कुणी चुकलं तर त्याला माफ करा

कासवाच्या गतीने का होईना पण दररोज थोडी थोडी प्रगती करा,
ससे येतील खूप आडवे, फक्त त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

मराठी सुविचार

न हरता, न थकता किंवा न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशिबाला सुध्दा ठराव लागतं

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची खरी किंमत कळत नाही.

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

पराभवाची भीती कधीच बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव खोडून टाकू शकतो.

जीवन हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली नेहमी चालत राहाव्या लागतील.

माझ्या पाठीमागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्या समोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा खरा विजय आहे.

नेहमी ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते.

आयुष्यातील खूप समस्यांची फक्त दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

Deep Amavasya दीप अमावस्या का साजरी केली जाते ? जाणून घ्या तीची 1 कहाणी

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

101 Marathi Suvichar

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतः ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये अनेक संघर्ष लागत असतील तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये धमक असते

सत्य ही अशी एक अमीरी आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,

पण असत्य हे एक प्रकारचे ऋण आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते तीही व्याजासकट

तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन.

क्रोधाला आवर घालण्यासाठी मौन इतका उत्तम पर्याय नाही.

सुंदर चरित्र आणि कर्तव्य कोणा कडूनच उधार मिळत नाही तर ते फक्त स्वत:च कमवावे लगते.

आयुष्यात आजवर खूप जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण मी शिकत गेलो.

तुम्ही इतरांना जो आनंद किंवा दुःख द्याल तो आनंद किंवा दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा नियतीचा नियम आहे.

ज्याने पदोपदी आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना आनंदी ठेवू शकतो,
कारण आनंदाची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

Birthday Wishes in Marathi

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही माहित असला तरी जगा वेगळी समस्या उभी राहिली
कि तो कसा वागेल ते काही सांगता येत नाही.

आयुष्यात आनंदाने जगायचे असल्यास दोनच गोष्टी विसरा

तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

आयुष्यातील खूप समस्यांची फक्त दोनच करणे असतात एकतर आपण विचार न करता क्रुती करतो किंवा क्रुती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

यशाचा समारंभ करणं ठीक आहे पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून आपण काय शिकलो

स्वतःच्या कर्तृत्वावर नेहमी विश्वास ठेवायला शिका मगच इतर लोक तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील

समुद्रात कितीही मोठे तुफान आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

कोणतेही कार्य हे अडथळ्या विना पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यशाची प्राप्ती होते

प्रसिध्दी ही अशी गोष्ट आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.

स्वप्न पाहायचे असतील तर मोठीच पाहा, कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त खवळवू शकतात.

Motivational Quotes in Marathi for Students

जीवनात त्रास त्याच लोकांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात व
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही

कोणी कौतुक करो वा टीका फायदा हा तुमचाच, कौतुक प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची संधी.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला नेहमी ओळखते, तुम्ही बाळगलेला संयम आणि दाखवलेला रुबाब.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला नेहमी कोणत्या तरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे नेमही सकारात्मक विचार करा

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे अति काठीनअसते ,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्की गाठतात.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका व स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुध्दीवर हि सोडा

दुःख हे कधीच सोन्याच्या दागिन्या सारखं मिरवू नका वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

Marathi Quotes on Love

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर कठीण मार्ग पार करावेच लागतील.

मोती होण्यासाठी जल बिंदूला आकाशातूनच आपल अधःपात करून घ्यावा लागते

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे काजळ असते तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

कोणी कितीही डवचण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

मनुष्याचे मोठे पण हे त्याच्या वयावर नव्हे, तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते तर दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या कार्याने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भयानक भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात अति उतावळेपणा करु नका धीर धरा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment