Tag Archives: national health mission maharashtra recruitment 2020

जिल्हा आरोग्य विभाग अहमदनगर भरती 2020

जिल्हा आरोग्य विभाग अहमदनगर यांच्या वतीने विविध पदांच्या एकूण 427 जागा भरावयाच्या निघालेल्या आहेत, इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने म्हणजे ई-मेल द्वारे पाठवायचे आहेत. या जागांमध्ये स्टाफ नर्समेडिकल ऑफिसर आयुषफिजीशियनमेडिकल ऑफिसर एमबीबीएसएक्स-रे टेक्नीशियनलॅब टेक्निशियनडेटा एंट्री ऑपरेटरईसीजी टेक्निशियनऔषध निर्माताइत्यादी पदे उपलब्ध आहेत उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात बघावी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 7 जुलै 2020 आहे… Read More »