सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग भारती 2020

251 views

सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने अनेक पदांच्या 235 जागा जिल्हा अंतर्गत साठी मुलाखती घेण्याचे ठरवले आहे.
पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे ई-मेल करून अर्ज पाठवावे.

235 जागेमध्ये काही जागा
फिजिशियन
वैद्यकीय अधिकार
एक्स-रे टेक्निशियन
ecg टेक्निशियन
औषध निर्माता
हॉस्पिटल मॅनेजर
प्रयोगशाळा तंत्रज्ञ

इत्यादींसाठी उपलब्ध आहेत.

इच्छुक उमेदवाराने  मूळ जाहिरात पाहावी आणि नंतरच अर्ज करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8  जुलै 2020  आहे  उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने इमेल करावा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मूळ परिपत्रक
https://drive.google.com/file/d/1ZGkKqveuUvEy6jx6ypyaL7AyLieBVuqW/view?usp=sharing

सार्वजनिक आरोग्य विभाग वेबसाइट

Related Posts

Leave a Comment