HAL Recruitment 2020 हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 2000 पदांची भरती

By | August 13, 2020
HAL Recruitment 2020

HAL म्हणजे हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड  यांच्या विद्यमाने विविध पदांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणजेच शिकाऊ पदांसाठी एकूण दोन हजार जागा  निघाल्या आहेत.  इच्छुक उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता तपासून  ऑनलाइन पद्धतीने ई-मेल द्वारे  अर्ज करावा.
यासाठी मूळ परिपत्रक वाचूनच अर्ज करावा.

AIIMS Recruitment नर्सिंग या पदासाठी एकूण 3803 जागा उपलब्ध

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदविका डिप्लोमा / पदवी (संबंधित शाखा)/ एनटीसी/ एनएसी अभ्यासक्रम

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5  सप्टेंबर 2020

अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी: tti@hal-india.co.in

मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1Sd83ZbOrdb3fEflrYkg6HqxfOCx-F9vu/view?usp=sharing

HAL अधिकृत वेबसाइट : https://hal-india.co.in/

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.