BARC Recruitment 2021 भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई भारती 2021

By | December 15, 2020
BARC Recruitment 2021

BARC Recruitment 2021 : BARC म्हणजे  Bhabha Atomic Research Centre भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई यांच्या विद्यमाने पुढील प्रकारच्या 265 रिक्त जागा भरावयाच्या आहेत.  वृत्तीवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग – I/ II, टेक्निशियन/ सी, टेक्निशियन/ बी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 265 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार  शैक्षणिक पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  हे सर्व अर्ज BARC ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15  & 31 जानेवारी 2021 आहे.

BARC Recruitment 2021

पदाचे नाव:  वृत्तीवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग – I/ II, टेक्निशियन/ सी, टेक्निशियन/ बी, कनिष्ठ संशोधन सहकारी

पद संख्या :  265 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पाहूनच अर्ज करावा

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 & 31 जानेवारी 2021. 

मूळ जाहिरात येथे बघा : https://drive.google.com/file/d/16CNaIFVO2hUhQa-6M4eyRnoj4CXsmgu6/view?usp=sharing

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट: https://recruit.barc.gov.in/barcrecruit/

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.