महाराष्ट्र शासन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलस्वराज्य-2 भरती २०२०

236 views

महाराष्ट्र शासन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलस्वराज्य-2 मुंबई यांच्या विद्यमाने विविध पदासाठी एकूण सहा जागा भरावयाच्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार दिनांक 5 जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने म्हणजे ई-मेलद्वारे पाठवण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात सर्वप्रथम बघूनच अर्ज करावा

पदांचे नाव :

कार्यकारी अभियंता, आयटी विशेषज्ञ, वित्त विशेषज्ञ आणि पर्यावरण व्यवस्थापन तज्ञ

शैक्षणिक पात्रता साठी उमेदवाराने मूळ जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जुलै 2020
अर्ज करण्यासाठी ई-मेल: [email protected]

मूळ परिपत्रक
https://drive.google.com/file/d/1zIdxqJRK6Ug5pOUJMy0t_NEWXbFH8Y38/view?usp=sharing

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागां वेबसाइट

Related Posts

Leave a Comment