IBPS Recruitment 2020 सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती

390 views
IBPS Recruitment 2020

IBPS Recruitment 2020, IBPS म्हणजे इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन यांच्या विद्यमाने विविध सरकारी बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती चालू करण्यात आली आहे.

IBPS PO MT Recruitment 2020: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ची अनेक रिक्त पदे भरणार आहेत.

SSC Recruitment 2020 कॉन्स्टेबल पुरुष व महिला 5846 जागा

दिनांक ०५ ऑगस्ट २०२० तारखेपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. इच्छुक उमेदवारांनी  पुढील  संकेतस्थळावर आपली शैक्षणिक पात्रता  तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा ibps.in  ही भरती प्रक्रिया विविध  सहकार्य बँकांमध्ये भरतीची प्रक्रिया आहे. IBPS Bharti 2020

इच्छुक उमेदवारांनी खालील मूळ परिपत्रक तपासूनच अर्ज करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑगस्ट २०२०

मूळ परिपत्रक : https://drive.google.com/file/d/1g3qYi-bJCgok9rr-tkPhrgmX-uIObg3L/view?usp=sharing

IBPS  अधिकृत वेबसाईट: https://ibps.in/

Related Posts

Leave a Comment