सोलापूर आरोग्य विभाग जिल्हा परिषद 3824 पदांसाठी मेगा भरती
आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने, आरोग्य केंद्रासाठी विविध जागांची भरती चालू केली आहे. एकूण 3824, पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ई-मेलद्वारे आहे. इच्छुक उमेदवारांनी पुढील ईमेल आयडी वर ई-मेल करावी ई-मेल आयडी: covidsolapur2020@gmail.com अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 13 जुलै 2020 उपलब्ध पदे फिजिशियन 104 पदे अनेस्थेशिया 71 पदे मेडिकल… Read More »