IBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 12,000+ जागा

341 views
IBPS Recruitment 2021

IBPS Recruitment 2021 IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन यांच्या अंतर्गत ऑफिसर्स  स्केल आणि ऑफिसर असिस्टंट  या पदाच्या एकूण १०६७६  जागा रिक्त आहेत.

उमेदवारांकडून  या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 

तरी इच्छुक उमेदवारांनी २८ जून २०२१  च्या अगोदर शैक्षणिक पात्रतेनुसार पूर्ण जाहिरात तपासूनच अर्ज करावा.

IBPS Recruitment 2021
IBPS Recruitment 2021रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे:

Post NameCategory-wise VacancyTotal Vacancies
SCSTOBCEWSUR
Office Assistant (Multipurpose)881345132148322755305
Officer Scale I617304110038717114119
Officer Scale-II (Agriculture Officer)030107011325
Officer Scale-II (Marketing Officer)070210032143
Officer Scale-II (Treasury Manager)000001000809
Officer Scale-II (Law)030306011427
Officer Scale-II (CA)030309021532
Officer Scale-II (IT)070313043259
Officer Scale II(General  Banking Officer)1326324778386906
Officer Scale-III2715531442151
Total16807392767973451710,676

IBPS Recruitment 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख  ८ जून  2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जून २०२१ आहे.
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
IBPS ची  मूळ जाहिरात https://drive.google.com/file/d/1cdrXxXV7iHP6iH13Qh5uqbEvnXwi2Aa9/view?usp=sharing

इतर नौकारीच्या संधी

Related Posts

Leave a Comment