NFR Recruitment 2020 उत्तर पूर्व सीमा रेल्वे ४४९९ जागांसाठी भरती

369 views
NFR Recruitment 2020

NFR Recruitment 2020 NFR म्हणजे Northeast Frontier Railway उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्या विद्यमाने ४४९९ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  तरी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ परिपत्रक  तपासावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५  सप्टेंबर २०२०  आहे.

पदाचे नाव: अप्रेंटीस 

Northeast Frontier Railway Recruitment 2020

शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवार किमान  दहावी पास असावा  अथवा  its equivalent (under 10+2 examination system) & ITI in relevant tradesNFR

HAL Recruitment 2020 हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 2000 पदांची भरती

अधिकृत वेबसाईट https://nfr.indianrailways.gov.in/

NFR  मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1LUCVOGFgkySlrwiRFz-qFTJoSfWNVxjB/view?usp=sharing

Related Posts

Leave a Comment