मंगळवार, जून 22

Politics

असा झाला टिकटॉक चा भारतामध्ये उगम आणि अंत, एक रोचक प्रवास

Event, Politics
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आज आपण चीन मध्ये जन्मलेल्या टिकटॉक ची कहाणी जाणून घेणार आहोत. 4G च्या जमान्यात 5G च्या स्पीड ने अनेक स्टार घडवणाऱ्या जमान्यात टिकटॉक चा जन्म झाला.टिकटॉक ची कहाणी २०१४ मध्ये चीन मधल्या शंघाई शहरामध्ये सुरू झाली.  Alex Zhu आणि Luyu Yang मुद्दामच ही नावे आणि इंग्लिश मध्ये टाईप केलेली आहेत. कारण त्यांचा उच्चार करताना थोडी कसरत करावी लागेल. असो हे दोन मित्र होते आणि एक दिवस चर्चा करत असताना त्यांना एक भन्नाट आयडिया सुचली. त्यांना शॉट व्हिडीओ बनवणाऱ्या ॲप्स ची कल्पना सुचली. मग त्यांनी एक मोबाईल ॲप डेव्हलप केलं आणि त्याचं नाव दिलं म्युझिकली Musical.ly. काही काळा मध्ये हे ॲप खूप प्रसिद्ध झालं, त्या मधल्या लीप सिंग lip sync फीचर मुळे लोकांनी या ॲप ला डोक्यावर घेतलं होतं.प्रचंड लोकप्रियतेमुळे ByteDance या कंपनीची नजर Musical.ly वर प...

या पंतप्रधानांसाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब होता

Politics
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामराजकारण कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही, आज आम्ही अशाच एका इतिहासातील राजकारणाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, त्यामध्ये भारताचे नुकसान झालेले आहे. आपले शेजारील राष्ट्र चीन अत्यंत गरीब होते त्या काळातली गोष्ट आहे. बांडुंग कॉन्फरन्स ही कथा आहे 1955 सालाची, इंडोनेशियाच्या जकार्ता मध्ये अशियाई देशांची एक कॉन्फरन्स भरणार होती, त्या कॉन्फरन्सचे नाव होते बांडुंग कॉन्फरन्स, सर्व देश नुकतेच स्वतंत्र झालेले होते आणि त्या स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये विकसनशील देश एकत्र करण्या मागे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आटापिटा होता. या कॉन्फरन्सला चीनकडून त्यांचे पंतप्रधान चाऊ एन लाय हे येणार होते. पण त्याकाळी चीनची आर्थिक परिस्थिती बिकट होती, कारण चीन सुद्धा नुकताच स्वतंत्र झालेला होता, जकार्ता ला जाण्यासाठी चीनकडे स्वतंत्र असे विमान नव्हतं, आणि भारत...

उत्तर प्रदेश मधील एका शाळा शिक्षिकेने तेरा महिन्यात एक कोटी पगार कमावला ?

Knowledge, Politics
चांगल्या कामांमध्ये भारतीय महिला जगामध्ये कुठेही अग्रेसर असतात.  पण आज आम्ही अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत किती कोट्याधीश आहे पण तिने हा पैसा एका विचित्र मार्गातून कमावला आहे. ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील एका महिला शिक्षिकेची तिने 13 महिन्यात तब्बल एक कोटी रुपये कमवले.  आता तुम्ही म्हणाल एक शिक्षक महिला इतके पैसे कसे कमवाल शकते शिक्षकाला इतका पगार असतो का?  पण याचे उत्तर तुम्ही ऐकल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.  अनामिका शुकला असं या महिला शिक्षकाचे नाव आहे. तिने इतका पैसा महिन्यात करून नव्हे तर घोटाळा करून कमावला आहे. उत्तर प्रदेश सरकारने एक उपक्रम राबवला त्या उपक्रमा चे नाव आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. या महिला शिक्षकाने या उपक्रमांतर्गत एकाच वेळी पंचवीस जिल्ह्यांमध्ये 25 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांत शिकवत असल्याचे भासवून  त...
Ashwathama Alive अश्वत्थामा आजही जीवंत आहे, तो भटकत आहे .

Ashwathama Alive अश्वत्थामा आजही जीवंत आहे, तो भटकत आहे .

Knowledge, Politics
आज मी आपल्याला एका अशा पत्राबद्दल सांगणार आहे ते पात्र महाभारतातील आहे. त्या पात्राचं नाव आहे अश्वत्थामा, म्हणतात अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो सर्वत्र भटकत आहे. Ashwathama Alive महाभारतामध्ये आपण श्रीकृष्णाचि  हुशारी,  अर्जुनाची शूरता, कर्णचा दानशूरपणा, भिमाचे बळ हे खूप ऐकून आहोत. बऱ्याच महाभारतावर आधारित मालिकांमधून याचा इतिहास उलघडला ही आहे . पण अश्वत्थामा चा जास्त उल्लेख महाभारतामध्ये केला जातो कारणही तसेच आहे. अश्वत्थामा सुद्धा महाभारतातील मुख्य पात्र मधला एक होता त्याच्या अस्तित्व आजही आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते सत्य आहे आहे. या बद्दल थोडस आज आम्ही या लेखातून आपणास सांगणार आहोत महाभारतामध्ये आपल्या पिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी अश्वत्थामा निघाला होता. परंतु ही चूक त्याला खूप महागात पडली आणि चिडलेल्या भगवा...