BARC Recruitment 2021 भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई भारती 2021
BARC Recruitment 2021 : BARC म्हणजे Bhabha Atomic Research Centre भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई यांच्या विद्यमाने पुढील प्रकारच्या 265 रिक्त जागा भरावयाच्या आहेत. वृत्तीवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग – I/ II, टेक्निशियन/ सी, टेक्निशियन/ बी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 265 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे सर्व अर्ज BARC ऑनलाईन पद्धतीने… Read More »