ONGC Recruitment 2020 ONGC मध्ये 4182 पदांची मेगा भरती

ONGC Recruitment 2020

ONGC Recruitment 2020 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध ४१८२ पदांसाठी मेगा भरती

या महामारी च्या कठीण काळातही भारत सरकारने अनेक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सपाटा लावला आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी खूप दिलासादायक आहे. जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मध्ये विविध ४१८२ पदांसाठी भरती चालू झाली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. 

ONGC मध्ये विविध ४१८२ पदांसाठी भरती

Bharat Electronics Limited Recruitment १०० जागांसाठी भरती

ONGC Recruitment 2020 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे.

उमेदवाराला अर्ज करण्यासाठी ongcapprentices.ongc.co.in वर भेट देऊन अर्ज करावा लागेल 

आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.

अर्ज प्रारंभ तारीख: 29 जुलै 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2020

मूळ परिपत्रक :  https://drive.google.com/file/d/19w6Cg9RiAZkunbgWFf-lRFvOM59LI-kC/view?usp=sharing

ONGC   वेबसाइट

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.