Tag Archives: ongc apply online

ONGC Recruitment 2020 ONGC मध्ये 4182 पदांची मेगा भरती

ONGC Recruitment 2020 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध ४१८२ पदांसाठी मेगा भरती या महामारी च्या कठीण काळातही भारत सरकारने अनेक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सपाटा लावला आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी खूप दिलासादायक आहे. जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मध्ये विविध ४१८२ पदांसाठी भरती… Read More »