गुरूवार, जून 24

Tag: ONGC Recruitment 2020

ONGC Recruitment 2020 ONGC मध्ये 4182 पदांची मेगा भरती

ONGC Recruitment 2020 ONGC मध्ये 4182 पदांची मेगा भरती

Jobs
ONGC Recruitment 2020 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध ४१८२ पदांसाठी मेगा भरती या महामारी च्या कठीण काळातही भारत सरकारने अनेक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सपाटा लावला आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी खूप दिलासादायक आहे. जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मध्ये विविध ४१८२ पदांसाठी भरती चालू झाली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.  ONGC मध्ये विविध ४१८२ पदांसाठी भरती Bharat Electronics Limited Recruitment १०० जागांसाठी भरती ONGC Recruitment 2020  ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे.उमेदवाराला अर्ज करण्यासाठी ongcapprentices.ongc.co.in वर भेट देऊन अर्ज करावा लागेल  आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली ...