Bharat Electronics Limited Recruitment १०० जागांसाठी भरती

344 views
Bharat Electronics Limited Recruitment

Bharat Electronics Limited Recruitment भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या विद्यमाने विविध पदांसाठी शंभर जागा उपलब्ध आहेत, त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2020 आहे. यामध्ये खालील विभागातील उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती या विभागातील जागा उपलब्ध आहेत

  • Mechanical 
  • Computer Science
  • Modern Office Management & Secretarial Practice
  • Electronics
  • Electrical
  • Civil

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑगस्ट २०२० 

SBI Recruitment 2020 SBI मध्ये ३८५० जागांसाठी भरती

 पदाचे नाव डिप्लोमा अपरेंटिस

 एकूण पदसंख्या: 100 पदे रिक्त

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड वेबसाईट : www.bel-india.in

मूळ परिपत्रक : https://drive.google.com/file/d/1HGjcflmiN5IPVrjdaac7EDKNf1Ok647t/view?usp=sharing

Related Posts

Leave a Comment