Entertainment

Neha Mehta अंजली भाभी तारक मेहता शो अगोदर करत होती हे काम

Neha Mehta हे नाव सब टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका लहाना पासून मोठ्या पर्यन्त वेड लावणारे आहे. 

सर्वांना आवडणारा या मालिकेतील कलाकारही खूप छान काम करतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप हसवते.

या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार असलेली तारक मेहता यांची पत्नी ची भूमिका साकारणारी अंजली मेहता,

ती खूप सुंदर आहे,  तिचा अभिनय सुद्धा उत्कृष्ट आहे. तिच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

या मालिकेत अंजली मेहता विवाहित दिसत असली तरी खरे आयुष्यात अद्याप तिने लग्न केले नाही अविवाहित आहे. 

तुम्हाला माहित आहे का या एका शोसाठी नेहा मेहता किती फीस घेते? 

खूप दिवसा पासून चालत आलेल्या या शोमध्ये तारक मेहता यांची पत्नी अंजली मेहता हिचे कॅरेक्टर खूपच प्रसिद्ध आहे.

खऱ्या आयुष्यात तिचे नाव नेहा मेहता Neha Mehta आहे. नेहा मेहता यांनी स्टार प्लस वरील भाभी या प्रसिद्ध टीव्ही सिरियल मध्ये सरोज या लोकप्रिय भूमिकेत काम केले.

यातूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली. नेहा मेहता यांचा जन्म गुजरात मधील भावनगर या ठिकाणचा आहे. नेहा मेहता ही मुळात गुजरातची आहे.

तिच्या परिवारातील सदस्यांमध्ये गुजराती साहित्य क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेली आहे.नेहा उत्तम गुजराती बोलते.

1
Neha Mehta

नेहा मेहता यांचे वडील गुजराती साहित्यिक लेखक आहेत त्यांनीच नेहा अभिनेत्री होण्यासाठी पाठिंबा दिला. 

नेहा मेहता यांनी अनेक वर्ष गुजराती थेटरमध्ये ही काम केले. त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात गुजराती मध्ये चालू केली.

यानंतर त्यांनी २००१  मध्ये झी टीव्ही चैनल वरील सिरीयल डॉलर बहु ( Dollar Bahu ) यामधून त्यांनी आपले भारतीय टेलिविजन मध्ये करियर सुरू केल.

नेहा मेहता यांनी २००२ ते २००८ या काळात स्टार प्लस चैनलवरील भाभी या मालिकेत प्रमुख भूमिका स्वीकारून खूप प्रसिद्धी मिळवली.

Deool Band 2 ची घोषणा झाली हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार

या सीरियल पासून त्यांना चांगले यश मिळाले. यानंतर २८ जुलै २००८ ला त्यांना सब टीव्ही चैनल वरील तारक मेहता का उल्टा चश्मा या सिरीयल मध्ये अंजली मेहता ही भूमिका स्वीकारली.

या सिरीयल मध्ये त्यांची भूमिका तारक मेहता यां कथाकार यांची पत्नी आहेत. त्यांचीही सिरीयल दीर्घ टेलिविजन सिरीयल आहे. 

यामध्ये त्या प्रमुख भूमिकेत आहेत. त्यातही त्याना बरीच प्रसिद्धी मिळालेली आहे. या सिरीयल मध्ये नेहा यांनी स्मार्ट काम केलेले आहे.

त्याचबरोबर त्या Health conscious दाखवलेल्या आहेत. 

इंटरनेटवरिल माहितीनुसार तारक मेहता या सीरियल चा एक शो करण्यासाठी नेहा मेहता ३५ ते  ४० हजार इतके मानधन घेतात. 

नेहा हे महिन्यातुन फक्त पंधरा दिवस शूट करते. नेहाकडे बीएमडब्ल्यू, ऑडी गाड्या ही आहेत.

या सिरीयल मध्ये नेहा दिसत असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्यांचे लग्न झालेले नाही.  लग्ना बद्दल त्यांचे असेही म्हणणे आहे की लग्नाची घाई नाही.

त्यांच्या भावी आयुष्यातील जोडीदारा कडून काही अपेक्षा आहेत. 

Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button