Jobs

SSC Recruitment 2020 कॉन्स्टेबल पुरुष व महिला 5846 जागा

SSC Recruitment 2020 कर्मचारी निवड आयोग भरती २०२० कर्मचारी निवड आयोग ( SSC Recruitment) यांच्या विद्यमाने कॉन्स्टेबल पुरुष व महिला या पदासाठी एकूण 5846 जागा उपलब्ध झाल्या आहेत. Staff Selection Commission Recruitment ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०२० आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. 

ONGC Recruitment 2020 ONGC मध्ये 4182 पदांची मेगा भरती

SSC Recruitment Recruitment 2020

Staff Selection Commission Recruitment
Staff Selection Commission Recruitment

पदाचे नाव: कॉन्स्टेबल पुरुष व महिला SSC Recruitment

पद संख्या: 5846

मूळ परिपत्रक :https://drive.google.com/file/d/1S7Xg4RmtJCbDvmJsQNxnsXKduQgOhB7Y/view?usp=sharing

SSC Recruitment अधिकृत वेबसाईट 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button