Hanuman Chalisa हनुमान चालीसा पठणाचे आरोग्यासाठी फायदे

1,717 views
Hanuman Chalisa

हे आहेत हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) पठणाचे आरोग्यासाठी फायदे

कोरोनाच्या काळात या लॉकडाउन मध्ये लोकांचे मन शांशक झाले आहे. मनामध्ये भीती, अनिश्चितता, क्रोध, निराशा अशा वेगवेगळ्या समस्या येतात.

वैज्ञानिक चिकित्सकांच्या म्हणण्यानुसार भयाने क्रोध आपल्या ईम्युन सिस्टिमला प्रभावित करत असते.

त्यामुळेच आपल्या ईम्युन सिस्टीमचा संतुलन बिघडते.  आपण एखाद्या रोगाला बळी पडतो.

अशा परिस्थितीत आपल्याला हनुमान चालीसा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Hanuman Chalisa
Hanuman Chalisa

हनुमान चालीसा मुळे अध्यात्मिक बळ वाढते

हनुमान महाराज ना बुद्धि, बळ, आणि विद्येचे देवता म्हणतात. हनुमान चालीसा रोज पठण केल्याने बुद्धी मध्ये आणि आपल्या स्मरण शक्ती मध्ये वृद्धी होते.

असे म्हणतात की अध्यात्मिक बळ आणि आत्मिक बळ  प्राप्त होत असते.

आणि आत्मिक बळामुळेच आपण प्रत्येक रोगा वर विजय प्राप्त करत असतो.

हनुमान चालीसा पठाणाने आपल्या बुद्धी आणि मस्तिष्क मध्ये अध्यात्मिक बळ प्राप्त होते. त्यामुळेच हनुमान चालीसा रोज वाचल्यास आपल्याला आत्मिक बळ प्राप्त होते. 

हनुमान चालीसा च्या रोजच्या वाचनाने मनोबल वाढते

हनुमान चालीसा च्या नित्य पठणाने पवित्र भावनांचा चा विकास होतो. आपले मनोबल वाढते. 

याचा जरूर उल्लेख करावा वाटतो जनता कर्फ्यू लागला होता. 

टाळी वाजणे किंवा थाली वाजणे लॉकडाऊन मध्ये दिवे लाऊन रोषणाई तयार करणे सगळे निराशेच्या अंध कारातून बाहेर निघण्यासाठी आणि आपले मनोबल वाढवण्यासाठी केलेले उपाय होतील.  

जर माणसाचे मनोबल उंच असतील तर कुठल्याही संकटावर आपण मात करू शकतो. यावर हनुमान चालीसा मध्ये एक पंक्ती अशी आहे

अष्ट सिद्धि नव निधि के दाता | असवर दीन जानकी माता|

तणाव आणि विनाकारण भया पासून मुक्ती

भूत पिशाच निकट नही आवे महावीर जब नाम सुनावे

याच बरोबर अजून एक चोपाई आहे 

सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना

अशा ओळी हनुमान चालीसा मध्ये आहेत रोज आपण हनुमान चालीसा चे पाठ केले तर आपल्या मना मधील विनाकारण भीती नाहीशी होते आणि त्यामुळे तणाव कमी होतो. 

हनुमान चालीसा मुळे प्रत्येक प्रकारच्या रोगापासून मुक्त

Hanuman Chalisa हनुमान चालीसा मध्ये एक ओवी आहे

नासै रोग हरै सब पीरा। जपत निरंतर हनुमत बीरा।

कुठलाही प्रकारचा रोग असो श्रद्धा पूर्वक हनुमान चालीसा पठण करत रहा। हनुमान जी तुमची पीडा मुक्त करतील. 

कुठल्याही प्रकारच कष्ट हरून जाईल.  श्रद्धा आणि विश्वासाने तुमच्या कुठल्याही शारीरिक कष्टा पासून मुक्ती मिळेल. 

म्हणजे दवा के साथ दुवा भी काम करेगी 

म्हणून आपल्या रोजच्या दिनचर्या मध्ये हनुमान चालीसा चे नित्य पठण करावे आणि भय, निराशा , तनाव या समस्यांपासून मुक्ती मिळेल. 

आणि मनोबल अध्यात्मिक बल, आत्मिक बळ वाढेल आणि याच बरोबर शरीर निरोगी आणि उत्साही वाटेल.

Related Posts

Leave a Comment