Jobs

लॉकडाउन काळात या १० क्षेत्रांमध्ये नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत

कोरोना  महामारी च्या काळा मध्ये आर्थिक मंदीचे सावट सर्वांच्या डोक्यावर पसरू लागले. अनेक जण बेरोजगार झाले, अनेक जणांवर उपासमारीची वेळ ही आली तर काही जणांची पगार कपात झाली. ते इतरत्र नोकरी शोधू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.  परंतु समाज माध्यमातील एक वेबसाईट आहे तिचे नाव लिंक्डइन (Linkedin)  या वेबसाईटचा दावा आहे की  या लॉकडाऊन मध्ये नोकरीच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत. त्यापैकी पुढील दहा क्षेत्रात तर खूप मोठ्या प्रमाणावर कामगार भरती चालू आहे.

जर पद्धतशीर आपला बायोडेटा त्यांच्या वेबसाईट वरती सबमिट केल्यास योग्य प्रकारची नोकरी सहजरीत्या उपलब्ध होऊ शकते.

Linkedin

सध्या सर्वत्र वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे घरबसल्या नोकरी उपलब्ध करून घेण्याची संधी चालून आलेली आहे. मनी कंट्रोल या वेबसाईट नुसार पुढील चार वर्ष खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन यांच्या नुसार मे महिन्यातील बेरोजगारीचा दर जून महिन्याच्या बेरोजगारी च्या दरापेक्षा जास्त होता. म्हणजे भारतामध्ये नोकरीच्या संध्या खूप उपलब्ध आहेत.

Linkedin वर नोंदवल्या गेलेल्या पुढील दहा प्रकारच्या नोकऱ्या सध्या या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत

  • डिजिटल मार्केटर ( Digital marketer )
  • कस्टमर सर्व्हिस पेशालिस्ट  ( Customer Service Specialist )
  • आयटी सपोर्ट (  हेल्पडेस्क)  ( IT Support Help Desk )
  • आयटी ऍडमिनिस्ट्रेटर  ( IT Administrator )
  • ग्राफिक्स डिझायनर  ( Graphic Designer)
  • सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह  ( Sales Representative )
  • फायनान्शियल एनालिसिस  ( Financial Analysis )
  • प्रोजेक्ट मॅनेजर  ( Project Manager )
  • डेटा अनालिसिस ( Data Analysis )
  • सॉफ्टवेअर डेव्हलपर  Software Developer )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button