Jobs

सोलापूर आरोग्य विभाग जिल्हा परिषद 3824 पदांसाठी मेगा भरती

आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने, आरोग्य केंद्रासाठी  विविध जागांची भरती चालू केली आहे. एकूण 3824,  पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ई-मेलद्वारे आहे. 

 इच्छुक उमेदवारांनी पुढील ईमेल आयडी वर  ई-मेल करावी

ई-मेल आयडी: covidsolapur2020@gmail.com

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 13 जुलै 2020

उपलब्ध पदे

  • फिजिशियन  104  पदे
  • अनेस्थेशिया 71  पदे
  • मेडिकल ऑफिसर 454  पदे
  • आयुष  मेडिकल ऑफिसर  443  पदे
  • नर्स : 2683  पदे
  • एक्स-रे टेक्निशियन : 69  पदे
मूळ परिपत्रक
https://drive.google.com/file/d/18tlx0giMq3jK1WaqTe0RyhDti3cnfa9f/view?usp=sharing

सोलापूर आरोग्य विभाग वेबसाइट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button