Tag: Job Search

सोलापूर आरोग्य विभाग जिल्हा परिषद 3824 पदांसाठी मेगा भरती

Jobs
आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने, आरोग्य केंद्रासाठी  विविध जागांची भरती चालू केली आहे. एकूण 3824,  पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ई-मेलद्वारे आहे.   इच्छुक उमेदवारांनी पुढील ईमेल आयडी वर  ई-मेल करावी ई-मेल आयडी: [email protected] अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 13 जुलै 2020 उपलब्ध पदे फिजिशियन  104  पदे अनेस्थेशिया 71  पदेमेडिकल ऑफिसर 454  पदेआयुष  मेडिकल ऑफिसर  443  पदेनर्स : 2683  पदेएक्स-रे टेक्निशियन : 69  पदे मूळ परिपत्रक https://drive.google.com/file/d/18tlx0giMq3jK1WaqTe0RyhDti3cnfa9f/view?usp=sharing सोलापूर आरोग्य विभाग वेबसाइट ...

लॉकडाउन काळात या १० क्षेत्रांमध्ये नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत

Jobs
कोरोना  महामारी च्या काळा मध्ये आर्थिक मंदीचे सावट सर्वांच्या डोक्यावर पसरू लागले. अनेक जण बेरोजगार झाले, अनेक जणांवर उपासमारीची वेळ ही आली तर काही जणांची पगार कपात झाली. ते इतरत्र नोकरी शोधू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.  परंतु समाज माध्यमातील एक वेबसाईट आहे तिचे नाव लिंक्डइन (Linkedin)  या वेबसाईटचा दावा आहे की  या लॉकडाऊन मध्ये नोकरीच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत. त्यापैकी पुढील दहा क्षेत्रात तर खूप मोठ्या प्रमाणावर कामगार भरती चालू आहे. जर पद्धतशीर आपला बायोडेटा त्यांच्या वेबसाईट वरती सबमिट केल्यास योग्य प्रकारची नोकरी सहजरीत्या उपलब्ध होऊ शकते.Linkedin सध्या सर्वत्र वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे घरबसल्या नोकरी उपलब्ध करून घेण्याची संधी चालून आलेली आहे. मनी कंट्रोल या वेबसाईट नुसार पुढील चार वर्ष खूप मोठ्या प्...