रयत शिक्षण संस्था सातारा विविध पदांच्या एकूण १७ जागा

193 views

रयत शिक्षण संस्था सातारा येथील विविध पदांच्या एकूण 17 जागा उपलब्ध आहेत, रयत शिक्षण संस्थेचे अंतर्गत 17 जागा भरावयाच्या आहेत पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती करण्याच्या आयोजिले आहे.

एकूण 17 जागा

शिक्षक आणि मुख्याध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक अहर्ता :  प्रत्येक पदांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक अर्थ आहेत कृपया मुलाखतीला जाण्याच्या अगोदर तपासून बघाव्यात.

मुलाखतीची तारीख : ३० जून 2020  रोजी  दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.

पत्ता – यशवंत हायस्कूल, कराड, जि. सातारा 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

मूळ परिपत्रक
https://drive.google.com/file/d/1ogx2d8H9XGOJ72fXRJhGug7yqxDcO8N9/view?usp=sharing

Related Posts

Leave a Comment