Lake Nyos disaster आफ्रिकेतील या तळ्याने १७४६ बळी घेतले

by Geeta P
526 views
Lake Nyos disaster

Lake Nyos Disaster काळाने घाला घालावा आणि संगळच संपून जाव असेच काही या लेक न्योस जवळ राहणाऱ्या आजूबाजूच्या चार गावातील लोकांन बद्दल घडले. ती रात्र त्यां लोकांचा आयूष्यातील शेवटची रात्र ठरली. काही तरी अद्रुष्य शक्ति आली आणि होत्याच नव्हत झाल.

Lake Nyos Disaster

तारीख 21 ऑगस्ट 1986 तळ्याचा आजू बाजूचा चार गावातील लोक आणि पशू पक्षी तसेच जनावर असे रस्त्यावर मरून पडले होते.

घरात, रस्त्यावर, शेतात सगळ्या परिसरात १७४६ मृतदेह पडलेले होते.

तर ३५०० पेक्षा जास्त जनावरे एका शक्तीने गुदमरून त्यांचा जीव घेतला होता.

हे आफ्रिकेमधील तळे Cameroon येथे Lake Nyos Disaster नावाने ओळखले जाते

मृतदेहांचा आंगवर चट्टे आणि जखमा होत्या.  त्यांचा त्वचेचा रंग बदलला होता. वाचेलेल्या लोकांकडून आणखीनच रहस्यमय गोष्टींचा उलगडा होत होता. 

त्यातीलच एका वाचलेल्या पीडित व्यक्ती ने कशी त्याची अवस्था झाली हे सांगितले.  त्यावरुण त्या परिस्थितिचा आंदाज आला.

Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो

मला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यामुळेच मला कसलीही शुद्ध नव्हती. तोंड उघडता येत नव्हते कारण कशाचा तरी खूप उग्र वास येत होता. 

माला काही तरी बोलायचे होते पण आवाज बाहेर पडत नव्हता. तेव्हाच माझी मुलगी बेडवर झोपलेली होती.

आणि ती विचित्र आवाज काढून घोरत होती.  त्यावेळेला मी तिच्या पर्यंत जाण्याचा खुप प्रयत्न केला.  पण माझी शुद्ध हरवली आणि मी खाली पडलो. 

त्यानंतर मला थेट सकाळीच जाग आली. तेव्हा माझ्या शरीरावर चट्टे होते. विचित्र जखमा झालेल्या होत्या.

मी कसाबसा उठून मुली पर्यंत पोहोचलो. बिछान्यावर जाऊन पाहिले तर मुलीचा मृत्यू झालेला होता. मग त्याच अवस्थेत मी घराबाहेर पडलो आणि कसंतरी मोटरसायकल चालू केली आणि गावात गेलो गावात माणूसच नाही तर पशू पक्षी ही नजरेस पडत नव्हते.

या विचित्र प्रकारामुळे आणि सर्व घटनांमुळे संशोधक, अभ्यासक आणि प्रशासना पुढे एक मोठी समस्या निर्माण झाली होती. 

सगळे बुचकुळ्यात पडले होते.  मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये CO2  चे प्रमाण खूप अधिक होते. 

त्यामुळे त्यांना धोका निर्माण झाला होता.  हवेत अतिशय उग्र म्हणजे सडलेल्या अंड्या सारखा वास पसरलेला होता. 

आफ्रिकेमधील तळे

Nyos Disaster संशोधन

संशोधकांनी त्याची खूप चौकशी केली या बद्दल माहिती काढयचा प्रयत्न केला तेंव्हा तळ्यावर कसले तेरी ढग जमा झालेले तिथल्या लोकांनी संगितले. 

मग सर्वांचे लक्ष त्या तळ्यावर लागले. लेक न्योस हा दिसायला ईतर तलावा सारखेच होता. पण ते लेक न्योस या बाबतीत असामान्य दिसत होते. 

तळ्या तील नीळ दिसणार पानी लाल रंगाच झाल होत. आणि या मुळेच की काय आजूबाजूच्या लोकांवर संकट ओढवल होत.

तो भाग ज्वालामुखी चा म्हणून ओळखला जात असे.  तळ्याखाली जमीनितील भेगाण मधून ज्वालामुखी वायु हळूहळू तळ्यात मिसळत होता. 

ही दिसायला हळूहळू वाटत असली तरी ही प्रक्रिया खूप वर्षापासून चालू होती.

मग तज्ञानी त्या तळ्यातील पाण्याचे नमुने घेतले.  त्यावर रिसर्च केल्यास असे समजले की पाण्यात Co2 चे प्रमाण अतिशय जास्त होत.

जेंव्हा हा वायु बाहेर पडत होता तेंव्हा लेक न्योस मध्ये तळभागात असणारे लोहखनिज युक्त पानी तळ्याचा वर आले. 

त्यांचा हवेशी संपर्क येऊन त्याचे ऑक्सीडीकरण होऊन तळ्याचा पाण्याचा रंग यामुळेच लाल झाला. या सोबतच लोकांचा आंगवर पडलेल्या चट्ट्यांचा पण खुलासा झाला.
co2  बरोबरच अजून ईतर ही वायू म्हणजे गंधक (सल्फर ) आणि हायड्रोजन सारखे वायु बाहेर पडले. 

त्यांचा उग्र वास हवेत पसरला आणि वायुतील HCl याअॅसिड  मुळे त्यांचा आंगवर चट्टे पडले आणि जखमा झाल्या. Lake Nyos Disaster

असा या आगळ्या वेगळ्या घटनेने हजारो लोकांचा जीव घेतला. 

निसर्गाचा असा Lake Nyos Disaster प्रकोप होतो हे दिसून आले आणि निसर्गाचा नवीन चेहरा मानवाच्या समोर आला.

Related Posts

Leave a Comment