Tag Archives: Northeast Frontier Railway

NFR Recruitment 2020 उत्तर पूर्व सीमा रेल्वे ४४९९ जागांसाठी भरती

By | August 14, 2020

NFR Recruitment 2020 NFR म्हणजे Northeast Frontier Railway उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्या विद्यमाने ४४९९ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  तरी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ परिपत्रक  तपासावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५  सप्टेंबर २०२०  आहे. पदाचे नाव: अप्रेंटीस  Northeast Frontier Railway Recruitment 2020… Read More »