नाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी

1,553 views
नाशिक महानगरपालिका भरती

Nashik Municipal Corporation Recruitment 2020

नाशिक महानगरपालिका यांच्या विद्यमाने विविध पदांसाठी एकूण ८११ पदांसाठी जागा भरती नाशिक महानगरपालिका भरतीनिघालेली आहे.  इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच थेट मुलाखतीसाठी जावे.

८११ विविध पदांमधील पुढील प्रमाणे  जागा उपलब्ध आहेत. 

Nashik Municipal Corporation Recruitment 2020

 • भिषक (फिजिशियन)
 • आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस)
 • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट
 • मानसोपचार तज्ञ
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • मायक्रो बायोलॉजीस्ट
 • स्टाफ नर्स
 • मिश्रक
 • रेडीओग्राफर
 • एएनएम
 • डाएटिशियन
 • कॉउंसलर
 • मल्टी स्कील हेल्थ वर्कर

नाशिक महानगरपालिका भरती २०२०

Indian Post Recruitment 2020 भारतीय डाक विभागात पद भरती

पात्रता:  इच्छुक उमेदवारांनी मूळ परिपत्रक तपासूनच थेट मुलाखतीसाठी जावे

मुलाखतीची दिनांक:  २२, २३ , २८ व २९ जुलै २०२०

मुलाखती या ठिकाणी घेण्यात येणार आहेत: मुख्यालय, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक

मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/173qc-HGYN1WSlBJnzt1zV8eSPdZKmfzf/view?usp=sharing

नाशिक महानगरपालिका वेबसाईट

Related Posts

Leave a Comment