मंगळवार, जून 22

Tag: Nashik Municipal Corporation Recruitment

नाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी

नाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी

Jobs
Nashik Municipal Corporation Recruitment 2020 नाशिक महानगरपालिका यांच्या विद्यमाने विविध पदांसाठी एकूण ८११ पदांसाठी जागा भरती नाशिक महानगरपालिका भरतीनिघालेली आहे.  इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच थेट मुलाखतीसाठी जावे. ८११ विविध पदांमधील पुढील प्रमाणे  जागा उपलब्ध आहेत.  Nashik Municipal Corporation Recruitment 2020 भिषक (फिजिशियन)आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस)वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्टमानसोपचार तज्ञप्रयोगशाळा तंत्रज्ञमायक्रो बायोलॉजीस्टस्टाफ नर्समिश्रकरेडीओग्राफरएएनएमडाएटिशियनकॉउंसलरमल्टी स्कील हेल्थ वर्कर नाशिक महानगरपालिका भरती २०२० Indian Post Recruitment 2020 भारतीय डाक विभागात पद भरती पात्रता:  इच्छुक उमेदवारांनी मूळ परिपत्रक तपासूनच थेट मुलाखतीसाठी जावे मुलाखतीची दिनांक:  २२, २३ , २८ व २९ जुलै २०२० मुलाखती या...