Indian Post Recruitment 2020 भारतीय डाक विभागात पद भरती

Published Categorized as Jobs

Indian Post Recruitment 2020 भारतीय डाक विभाग राजस्थान यांच्या विद्यमाने भागातील अनेक पदांच्या ३२६२ जागा भरावयाच्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करू शकता. भारतीय डाक विभागाने अर्ज ऑनलाइन रीत्या मागवण्याची व्यवस्था केली आहे.

MMRDA Recruitment मेगा भरती १६७२६ जागा

भारतीय डाक विभागा पद भरती ३२६२ विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत

पोस्टमास्टर, डाक सेवक, सहाय्यक पोस्टमास्टर  इत्यादी जागा उपलब्ध आहेत

शैक्षणिक पात्रता:  इच्छुक उमेदवारांनी किमान दहावी पास केलेली असावी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१  जुलै २०२०

मूळ परिपत्रक

डाक विभाग वेबसाइट 

3 comments

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.