MMRDA Recruitment मेगा भरती १६७२६ जागा

Published Categorized as Jobs

MMRDA Recruitment 2020

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या विद्यमाने  मुंबई रायगड पालघर ठाणे या जिल्ह्यात चालू असलेल्या विविध प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेले एकूण १६७२६ जागा  भरावयाच्या आहेत.

MMRDA Recruitment मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती

इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात बघूनच अर्ज करावा यामध्ये खालील प्रकारच्या जागा उपलब्ध आहेत

MMRDA Recruitment
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती

लॉक डाऊन मध्ये सर्वात मोठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे,  शैक्षणिक पात्रतेनुसार मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा.

लॉकडाउन काळात या १० क्षेत्रांमध्ये नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती मध्ये विविध पदांच्या एकूण १६७२६ जागा

  • गवंडी  = २७४ जागा
  • सुतारकाम =  २६७८ जागा
  • फिटर = ३७२५ जागा
  • वेल्डर =  ४२३ जागा
  • इलेक्ट्रीशियन / वायरमन = २१६७ जागा
  • अकुशल कामगार = ७४५९ जागा

MMRDA वेबसाईट

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.