Deool Band 2 ची घोषणा झाली हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार

by Geeta P
565 views
देऊळ बंद 2

Deool Band 2 या चित्रपटाची घोषणा गुरु पौर्णिमेच्या दिवशी झाली.
मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की कोरोना या महामारी च्या काळात सर्वजण आपले काम सोडून घरात बसलेले आहेत.

परंतु आत्ताच्या काळात काही जणांनी काळजी घेत आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

टीव्हीवरील डेली सोप चालू झाले आहेत. सिनेमा तील लोकांनीही काम करायला चालू केले आहे. प्रत्येक जण आपली आणि दुसऱ्यांचे काळजी घेऊनच काम करत आहेत .

Deool Band 2
Deool Band 2

याच दरम्यान प्रवीण तरडे देऊळ बंद चित्रपटाचे दिग्दर्शक, यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी Deool Band 2 देऊळ बंद 2 (परीक्षा देवाची ) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पहिल्या देऊळ बंद सिनेमाला लोकांनी प्रचंड पसंती दिली. त्यातल्या स्वामींची भूमिका साकारणारे मोहन जोशी अजूनही सर्वांच्या डोळ्या समोर रेंगाळतात.

केतकी चितळेचा मेंदू गुडघ्यात आहे, या मराठी दिग्दर्शकाने केली टीका

देऊळ बंद या पहिल्या सिनेमांमध्ये अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड कशी घातली जाते हे दाखवण्यात आले होते. तर देऊळ बंद २ ( आता परीक्षा देवाची )

प्रवीण तरडे लिखित या सिनेमा मध्ये शेतकरी वर्गाच्या समस्यांवर असावा असे कळते. 

आता यातील कलाकार कोण असतील किंवा स्वामीच्या भूमिकेत कोण दिसणार आहे याची माहिती तेवढी  कळलेली नाही.

परंतु हा सिनेमा २३ जुलै २०२१ ला गुरु पौर्णिमेच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देऊळ बंद भाग 1 परदेशात गाजला तसाच भाग२ ही दोनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवावा हीच स्वामी चरणी प्रार्थना.

Related Posts

Leave a Comment