PCMC Recruitment 2021 डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण 100 जागा साठी भरती

328 views
PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021

पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांच्या विद्यमाने आरोग्य विभागाच्या वतीने डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण 100 जागा भरण्यासाठी जाहीरात केलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

डेटा एंट्री ऑपरेटरच्या एकूण शंभर जागा.  PCMC Recruitment Data Entry Operator Recruitment 2020

PCMC Recruitment 2021

शैक्षणिक पात्रतेनुसार इच्छुक उमेदवारांनी परिपत्रक  काळजी काळजीपूर्वक वाचावे.  

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१  जुलै 2020  दोन हजार वीस आहे तरी इच्छुक उमेदवार अर्ज  करावे. 

मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1mcCkm19uH3c-AKy1KdR2kD-oXCceYA0y/view?usp=sharing

मूळ वेबसाइट : https://www.pcmcindia.gov.in/marathi/

Related Posts

Leave a Comment