Dead sea located काय सांगता या समुद्राचे नावच डेड समुद्र आहे.पण समुद्रात कोणीच बुडत नाही.

by Geeta P
510 views
Dead sea located

Dead sea located

समुद्राच्या प्रेमात असणार्‍या प्रत्येकालाच समुद्राचे खूप आकर्षण असते. dead sea is

पण नेहमी आपल्याला समुद्राच्या पाण्या पासून लांब ठेवले जाते. सुमुद्राच्या पाण्याशी खेळू नका असे सांगितले जाते.

कारण समुद्र कधी खवळेल आणि आपल्याला आत सामावून घेईल याचा अंदाज घेता येत नाही.

पण एक असा समुद्र आहे जेथे अपघाताने ही कोणीही बुडत नाही.

आणि हे खरं आहे. आपण आज याच आगळ्या वेगळ्या समुद्रा बद्दल माहिती घेणार आहोत. 

हो हे खर आहे हे या समुद्रा मध्ये कोणतीही वस्तू किंवा कोणीही बुडत नाही.

अशा या आगळ्या वेगळ्या समुद्राच्या प्रेमात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या अथांग समुद्राला भेट देण्याची इच्छा कायम असते.

या समुद्राचं नाव आहे dead sea म्हणजे मृतसमुद्र.

Dead sea located

हा मृत समुद्र Jordan आणि Israel या देशांमध्ये असून या सागरा ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

इतर समुद्राच्या प्रमाणात हा समुद्र जगातील सर्वात मोठे खोल तलावाच्या रूपातही ओळखला जातो.

समुद्राबद्दल असेही म्हणतात की या समुद्राच्या पाण्यात वाढही होत जाते.

पण या समुद्राच्या पाण्यातील मिठाचे प्रमाण पाहता या दबावामुळे समुद्रात कोणीही बूडत नाही.

हा समुद्र पर्यटकांना मनमुराद आंनद देतो. तसेच पर्यटकांना खुणावणारे हे ठिकाण आहे. 

समुद्र तळापासून सर्वात खाली म्हणजेच १३८८ फूट पृथ्वीच्या सर्वात खालच्या केंद्रावर हा मृत सागर  स्थिरावलेला आहे.

जवळपास तीन लाख वय असणाऱ्या या समुद्राचा प्रवास खालून वरच्या दिशेने होतो.

त्यामुळेच या समुद्रात सरळ झोपले तरी कोणीही बुडत नाही.  

Venus flytrap हे आहे मांस खाणारे रोपटे याला पृथ्वीतलावरील नरभक्षी रोपटे म्हणून ओळखल जात.

Dead sea located
Dead sea located

Dead sea मृत सागर असे नाव का पडले

या समुद्रात मिठाचे प्रमाण इतके अधिक आहे की यात कोणताही जीव जीवन जगत नाही.

कुठलेही झाड, वेली, मासे किंवा एखादा जीवही या सागरात जगू शकत नाही.

या समुद्रामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम यांची मात्रा अधिक आहे.

या कारणामुळेच या सागरातील निघालेल्या मिठाचा वापर सहसा केला जात नाही.

इतर सागराच्या तुलनेत मृत सागराच्या पाण्यातील मिठाचे प्रमाण ३३ टक्के जास्त आहे.

या सागरात अंघोळ केल्याने आजारही दूर होतात असा दावा केला जातो. 

असा हा आगळा वेगळा मृत समुद्र इतर समुद्रान पेक्षा वेगळा आहे. येथे भेट द्यायला सागर प्रेमींना नक्कीच आवडेल. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

2 comments

Mystery of Tajmahal आगरा ताजमहल चे रहस्य तुम्हाला माहीत आहे? 10/07/2021 - 10:12 am

[…] Dead sea located काय सांगता या समुद्राचे नावच डे… […]

Reply
Polonium-210 हे विष पोटॅशियम सायनाइड पेक्षा ही जालीम आणि घातक आहे | DOMKAWLA 26/07/2021 - 1:51 pm

[…] Dead sea located काय सांगता या समुद्राचे नावच डे… […]

Reply

Leave a Comment