मंगळवार, जून 22

Tag: lake nyos disaster effects

Lake Nyos disaster आफ्रिकेतील या तळ्याने १७४६ बळी घेतले

Lake Nyos disaster आफ्रिकेतील या तळ्याने १७४६ बळी घेतले

Tourism
Lake Nyos Disaster काळाने घाला घालावा आणि संगळच संपून जाव असेच काही या लेक न्योस जवळ राहणाऱ्या आजूबाजूच्या चार गावातील लोकांन बद्दल घडले. ती रात्र त्यां लोकांचा आयूष्यातील शेवटची रात्र ठरली. काही तरी अद्रुष्य शक्ति आली आणि होत्याच नव्हत झाल. Lake Nyos Disaster तारीख 21 ऑगस्ट 1986 तळ्याचा आजू बाजूचा चार गावातील लोक आणि पशू पक्षी तसेच जनावर असे रस्त्यावर मरून पडले होते. घरात, रस्त्यावर, शेतात सगळ्या परिसरात १७४६ मृतदेह पडलेले होते. तर ३५०० पेक्षा जास्त जनावरे एका शक्तीने गुदमरून त्यांचा जीव घेतला होता. हे आफ्रिकेमधील तळे Cameroon येथे Lake Nyos Disaster नावाने ओळखले जाते मृतदेहांचा आंगवर चट्टे आणि जखमा होत्या.  त्यांचा त्वचेचा रंग बदलला होता. वाचेलेल्या लोकांकडून आणखीनच रहस्यमय गोष्टींचा उलगडा होत होता.  त्यातीलच एका वाचलेल्या पीडित व्यक्ती ने कशी त्याची अवस्था झाल...