AMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात?

by Geeta P
1,003 views
AMBULANCE

रुग्णवाहिका वरती पुढच्या बाजूला AMBULANCE हे नाव उलट्या अक्षरात लिहितात जाणून घेऊयात या याबद्दल ची माहिती .

गंभीर रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार व्हावे यासाठी रुग्णवाहिका वेगाने पुढे जात असते.

जेंव्हा रुग्णवाहिका रस्त्याने जात असते तेंव्हा पुढे असेलया गाडीतिल चालकाला गाडीचा आरशात ते नाव सुलटे दिसावे.

त्याने रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाट करून द्यावी.

त्याच बरोबर ड्रायव्हर च्या उजव्या हाताला वरचा बाजूला एक आरसा असतो.

त्यात मागून येणाऱ्या गाडीचे प्रतिबिंब दिसते त्याला समजते की मागून कोणती गाडी येत आहे म्हणून रुग्णवाहिकेवर AMBULANCE हे नाव उलटे असते . 

रुग्णवाहिका ही असे वाहन जे वाहन रुग्णांना लवकरात लवकर विलाज करण्यासाठी रुग्णालयात पोहोचवायचे असते. 

या वाहनाला वाहतुकीचे नियम  पाळण्याची आवश्यकता नसते कारण या वेळेला रुग्णाचा जीव जास्त महत्वाचा असतो.

रुग्णवाहिका ही पांढऱ्या शुभ्र रंगाची असते कारण गर्दीचा ठिकाणी ती पटकन ओळखली जावी आणि तीला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा.

जगातील इतर देशाच्या ठिकाणी पांढऱ्या सोडून त्या केशरी आकर्षक रंगात असतात. 

जेणे करून लोकांचे लक्ष वेधून घेतले जावे. त्यांनी रुग्णवाहिकेला मार्ग सोडवा.

Teeth Care दातांची काळजी घेण्याचे हे सोपे घरगुती उपाय

वरील कारणामुळे रुग्णवाहिकेवर AMBULANCE हे नाव उलट्या अक्षरात लिहिलेले असते.

Related Posts

Leave a Comment