Health

Silver Utensils for Babies या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.

Benefits of eating in Silver Utensils for Babies

पूर्वी च्या काळापासुनच आपल्याकडे मातीच्या भांड्यांचे किंवा केळीच्या पानांचे तसेच चांदीच्या भांड्याचा  जेवणासाठी उपयोग केला जातो.

एवढे च नाहीतर आजही आपण श्रीमंतांच्या घरात चांदीचे ताट वाटी चा उपयोग जेवण करण्यासाठी करतात. 

लहान बाळाला ही आपण चांदीच्या वाटी तून किंवा प्लेट मधून भरवतो. चांदीच्या भांड्यातून खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहते.

आणि त्या पदार्थाला चांदीचा गुणधर्म लागतो. चांदी मुळे तुमच्या मुलाचे मानसिक आणि शारीरिक विकास चांगला होतो .

म्हणून आजपासून नव्हे तर आता पासूनच तुम्ही आपल्या बाळाला जेवण केव्हा त्याचे औषधी त्याला चालू केले तरी चालते. 

चांदीच्या भांड्यात खाण्याचे फायदे

चांदीची भांडी यातून अन्न दिल्याने मुलांवर खालील परिणाम होतात

Silver Utensils For Baby Benefits

शरीरात थंडावा मिळतो

चांदी या धातूचा थंड गुणधर्म आहे. त्यामुळे चांदीच्या भांड्यातून खाल्ले असता शरीराला थंडावा मिळतो.

म्हणूनच ज्यांच्या शरीरात अति उष्णता असते त्यांना चांदीचे दागिने परिधान करण्यासाठी सांगतात.

म्हणूनच मुलांचा स्वभाव शांत होण्यासाठी त्यांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवावे.

चांदीची भांडी अन्न निर्जंतुक करण्यास मदत करते

चांदीची भांडी मध्ये ऑंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतो. त्यामुळे चांदीचे भांडे निर्जंतुक असते.  त्यामुळे त्या ठेवलेले अन्न ही निर्जंतुक होते.

चांदीच्या भांड्या वर जंतु जास्त काळ टिकून राहत नाहीत. त्यामुळे लहान बाळला इन्फेक्शन व्हायचा धोका कमी असतो.  या कारणासाठी लहान बाळाला चांदीच्या भांड्यात जेवण दिले जाते. 

Silver Utensils for Babies मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती खूप कमी असते. जेवनातील पोषक तत्वा मुळेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

त्यात चांदी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवनारी आहे त्यामुळे त्यांना पूर्ण पोषण मिळते. त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. 

सर्दी खोकला या आजारांपासून मुलांना ठेवते दूर

चांदीची भांडी औषध घेतल्यान सर्दीचा धोका कमी होतो.  तसेच लहान मुलां प्रमाणेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनीही चांदीच्या भांड्यातून पाणी पिल्यास आजारापासून आणि इन्फेक्शन पासून तुम्हाला व तुमच्या मुलांना दूर ठेवते.

चांदीच्या भांड्यातील अन्न स्वच्छ आणि दिवसभर ताजे राहते

चांदी हे नॉन टॉक्सिक असल्यामुळे चांदीच्या भांड्यातील पाणी अथवा अन्न ताजे राहते. त्यामुळे पूर्वीच्या काळी चांदीच्या भांड्यात जेवायचे आणि चांदी ग्लासातच पानी प्यायचे.

चांदीची भांडी silver glass for baby पानी शुद्ध ठेवण्यास मदत होते. पूर्वी फ्रीज नसायचे त्यामुळे चांदीचा भांड्यांचा वापर करत असत. या कारणा मुळेच मूलांनाही चांदीच्या  भांड्यात जेवण आणि पाणि देतात.

Sprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे

चांदी मुळे मुलांची दृष्टी सुधारते आणि सुदृढ होते

लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी आणि त्यांचे डोळे निरोगी राहण्यासाठी त्यांना चांदीच्या भांड्यातून जेवण आणि पाणी देतात.

डोळ्यांचे संक्रमण रोखण्या साठी चांदी मदत करते त्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन झाल्यावर डोळ्या वरून चांदीची वाटी फिरवतात.

मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत करते चांदी

सर्वांना आपली मुलं हुशार असावेत असे वाटते. त्यामुळे मुलांना लहानपणा पासूनच चांदीचा भांड्यातून जेवण द्यावेत यामुळे त्यांचा मेंदू शांत शांत राहण्यास मदत होते.आणि त्यामुळे बुद्धी तल्लख होते. 

तुम्हालाही तुमच्या मुलांचे आरोग्य आणि बुद्धी यांचा व्हावा जावा असे वाटत असेल तर आज पासूनच आपण आपल्या मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण आणि पाणी द्यायला सुरुवात करा.

Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button