AMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात?
रुग्णवाहिका वरती पुढच्या बाजूला AMBULANCE हे नाव उलट्या अक्षरात लिहितात जाणून घेऊयात या याबद्दल ची माहिती . गंभीर रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार व्हावे यासाठी रुग्णवाहिका वेगाने पुढे जात असते. जेंव्हा रुग्णवाहिका रस्त्याने जात असते तेंव्हा पुढे असेलया गाडीतिल चालकाला गाडीचा आरशात ते नाव सुलटे दिसावे. त्याने रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाट करून द्यावी. त्याच बरोबर ड्रायव्हर… Read More »