Stethoscope चा जुन्या काळी लागलेला शोध रंजक इतिहास
Stethoscope ह्रदयाची धकधक येकु येणाऱ्या आणि डॉक्टरांचा सर्वात ओळखीचा स्टेथोस्कोप चा रंजक इतिहास डॉक्टरांकडे गेल्यास सर्वप्रथम दिसतो तो स्टेथोस्कोप. सर्वांचा परिचयाचा आणि डॉक्टरांचा सर्वात जवळचे उपकरण असतो. ह्रदयाची गती तपासण्यासाठी डॉक्टर या उपकरनाचा वापर करतात हे त्यांचा साठी अत्यंत महत्वाचे उपकरण असते. अशाच या महत्वाचा Stethoscope संशोधकाचा रंजक आणि त्याचा उगम चा इतिहास आपण पाहणार आहोत. आपल्याला माहीतच… Read More »