Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव

by Geeta P
278 views
Spruce creek

Spruce creek या शहरात घरासमोर आहे विमानाची पार्किंग

आम्ही आज आपल्याला एका अशा शहराबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुमच्या भुवया नक्कीच उंच होतील.

प्रत्येकाच्या घरासमोर कार, सायकल, किंवा मोटरसायकल याची पार्किंग असते.  परंतु आम्ही तुम्हाला या शहरांमध्ये चक्क विमानांची पार्किंग आहे. 

या शहरातील माणसे चक्क विमानाने शहरातल्या शहरात फिरतात. 

Mawlynnong आशिया खंडातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव

विमानाचे वेड असणारे आगळे वेगळे Spruce creek गाव

Spruce creek या शहरांमध्ये १३०० हून अधिक घर आहेत आणि या घरांसमोर विमानासाठी पार्किंगची सोय केलेली आहे. या गावात ५००० हून अधिक लोक राहतात. येथे प्रत्येका कडे विमाने आहेत.  येथील काही लोक व्यवसायाने पायलट आहेत.

या गावाला रेसिडेन्शियल एअर पार्क किंवा फ्लाय ईन कम्युनिटी म्हणून ओळखले जाते.

स्वतःचे खाजगी एअरफील्ड असलेल्या ठिकाणी लोक एन्जॉय करतात.

Spruce creek
Spruce creek

या गावातील लोकांना विमान चालवण्याचे अफाट वेड आहे. येथील पायलटला तुम्ही विमान चालवण्या साठी बोलू शकता. या गावात वेगवेगळे व्यवसाय असणारे लोकही राहतात यामध्ये डॉक्टर, वकील, किंवा इतर व्यवसाय करणारेही लोक राहतात.

ते विमान चालवण्याचे वेड असणारे हे लोक विमान चालवण्याचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक शनिवारी सकाळी ते धावपट्टीवर जमलेले असतात. 

विमानांच्या शर्यती लावतात. तिघांच्या गटाने ते आपल्या विमानात सराव करण्यासाठी जातात. 

Spurce creek मध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरासमोर च्या गॅरेज मध्ये हँगर लावलेले असतात.  आणि तिथून हे थेट ड्राईव्ह जीपीएस द्वारे जोडले जाऊ जवळच्या धावपट्टी कडे जातात.

आपल्याकडे जसे रस्त्यावर जागो जागी मोटार कार, किंवा इतर वाहने दिसतात तसे या गावात  जागो जागी विमाने दिसतात. 

अशा ठिकाणी कमी उंचीवर उडणाऱ्या विमानमुळे टइनिंग करणे धोकादायक ठरू शकते. spruce creek येथील रस्त्यांवर 24 तास सुरक्षा असते. 

त्याचबरोबर येथे फ्लाईंग क्लब, रेंटल एअरक्राफ्ट, त्याचबरोबर फ्लाईट ट्रेनिंग ही दिल्या जातात. 

या जातीचे विमाने या गावात आहेत

या गावा मध्ये प्रत्येकाकडे छोटे-मोठे विमान असतेच. यामध्ये Cessna Plane, P-51 Mustang, L-39 Albatros, Eclipse 500 नावांचा विमानांचा समावेश आहे.

तसेच या गावा मध्ये काही जणांकडे रशियन MiG-15 प्रकारचे विमाने आहेत .आपल्याकडे रस्त्यावर गाड्या पार्क केल्या प्रमाणे इथे विमाने पार्क करतात.

जर तुम्हाला विमानाची आवड असेल तर हे तुमच्यासाठी नंदन वनच आहे 

Related Posts

3 comments

SANDIPAN KARDE 27/07/2020 - 5:32 pm

Bharich

Reply

Leave a Comment