HSC Result Online on Official Website

by Geeta P
345 views
HSC Result Online

ज्या गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ती वेळ आली आहे. विद्यार्थी आणि पालक यांचे लक्ष लागून राहिले होते, अशा बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

HSC Result Online

ती उद्या दिनांक 03/08/2021 रोजी मंगळवार या दिवशी दुपारी चार वाजता जाहीर करण्यात आली आहे, बारावीचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव यांनी परिपत्रक काढून माहिती दिली.

Quartz in Watch घड्याळाच्या खाली इंग्लिश शब्द लिहिलेला असतो

तरी सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांनी खालील वेबसाईटवर जाऊन आपला निकाल या वेबसाईटवर पहावा

निकाल बघण्यासाठी अधिकृत वेबसाइट Official HSC Result website

http://mh-hsc.ac.in

Related Posts

Leave a Comment