Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव
Spruce creek या शहरात घरासमोर आहे विमानाची पार्किंग आम्ही आज आपल्याला एका अशा शहराबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुमच्या भुवया नक्कीच उंच होतील. प्रत्येकाच्या घरासमोर कार, सायकल, किंवा मोटरसायकल याची पार्किंग असते. परंतु आम्ही तुम्हाला या शहरांमध्ये चक्क विमानांची पार्किंग आहे. या शहरातील माणसे चक्क विमानाने शहरातल्या शहरात फिरतात. Mawlynnong आशिया खंडातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव विमानाचे… Read More »