10 Top Tiktok Alternatives in India Explained

328 views
Top Tiktok Alternatives in India

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Top Tiktok Alternatives in India गेल्या वर्षी गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या कारवाई मध्ये भारताचे काही जवान शहीद झाले.

त्यानंतर भारताने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा सपाटा लावला.

त्यामध्येच 59 लोकप्रिय चीनी मोबाईल ॲप वर भारतामध्ये वापरण्यास बंदी आणली.

भारतामध्ये टिकटॉक हे ॲप मोठ्या प्रमाणावर वापरलं जात होतं.

अनेकांनी तर करिअर म्हणून या टिक टिकटॉक चा वापर करण्यास चालू केला होता.

त्यावर खूप मोठे सेलिब्रिटी पण होते. आणि त्यांना टिकटॉक स्टार म्हणून संबोधले जात होतं.

या ॲप्सवर बंदी घातल्या नंतर अनेक जणांच्या पाया खालची जमीनच सरकली.

पण सध्या भारतामध्ये बनवलेले खूप सारे मोबाईल ॲप्स आहेत लोके टिकटॉक ला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो.

असा झाला टिकटॉक चा भारतामध्ये उगम आणि अंत, एक रोचक प्रवास

सध्या हे ॲप खूप डाउनलोड होत आहेत.

आणि ही टिकटॉक स्टार हे मोबाईल ॲप्स वापरुन परत आपले वर्चस्व गाजवू शकतात ही एक आनंदाची बातमी आहे.

टिकटॉक चा भारतामध्ये उगम आणि अंत

Top TikTok alternatives in India

  • Mitron Apps
  • Chingari App
  • Roposo App
  • HotShots App
  • MX Taka Tak App
  • Trell App
  • Moj App
  • Bolo Indya App
  • Josh App
  • LitLot App

वरील ॲप वापरून भारतातील टिकटॉक स्टार आपले वर्चस्व परत मिळू शकतात.

Related Posts

Leave a Comment