Ekaterina Lisina जगातील सर्वात उंच सुंदर स्त्री

733 views
Ekaterina Lisina age

Ekaterina Lisina जगामध्ये खूप प्रकारचे लोक राहतात. त्यामध्ये काही लहान तर काही मोठे, का बुटके तर काही व उंच, काय लठ्ठ तर काही काडी पैलवान. हे एक नवलच आहे म्हणा Tallest Model Of the World.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत. हे ऐकून तुम्हाला खूप नवल वाटेल.

या आहेत बॉलिवूड मधल्या सर्वात गोऱ्या वेड लावणाऱ्या नट्या

who is the tallest supermodel?

Ekaterina Lisina age

रशियामध्ये 29 वर्षीय एक मॉडेल आहे तिचे नाव एकाटेरिना लिसिना Tallest Model Of the World ( Yekaterina Lisina)आहे.

जगा मधील सर्वात उंच स्त्रियांपैकी एक आहे.

तिथे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे. तिची उंची तब्बल सहा फूट नऊ इंच इतकी आहे.

https://www.instagram.com/p/CQfPBBshtdC/?utm_source=ig_web_copy_link

tallest woman in the world

जेव्हा ते कार्यक्रमासाठी कुठे जाते तेव्हा स्थानिक लोक तिच्याकडे बघून हैराण होतात. तिचा चेहरा बघण्यासाठी त्यांना माना उंच कराव्या लागतात.

तीची मुलाखत घेताना माइक धरायचा असेल. तर एखाद्या शिडी किंवा स्टूल चा वापर करावा लागतो.

मुख्य म्हणजे तिच्या घरातल्यांची सर्वांचीच उंची सहा फुटांपेक्षा अधिकच आहे.

त्याच्या वडिलांची ऊंची सहा फूट पाच इंच आहे तर आईची उंची सहा फूट १ इंच आहे. 

एकेकाळी तिला तिच्या उंचीमुळे खूप काळजी वाटायची.

Ekaterina Lisina
Ekaterina Lisina

तिला तिचे नातेवाईक आणि मित्र उंचीवरून चिडवत असायचे. 

पण नंतर तिला तिच्या उंचीचा अभिमान वाटू लागला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

The Tallest man in India । भारतातील सर्वात उंच व्यक्ती 14/08/2021 - 5:08 pm

[…] जगातील सर्वात उंच सुंदर स्त्री […]

Reply

Leave a Comment