Realistic Painting by Leng June

Published Categorized as Event

Realistic Painting जगभरात Leng June लिओनार्डो दा विंचीच्या पेंटिंग चे कुतूहल सर्वांनाच आहे.

मोनालिसा ची पेंटिंग ही सर्वोत्कृष्ट पेंटिंग अशी मानली जाते, जीवनामध्ये आश्चर्य म्हणजे पोट्रेट पेंटिंग.

आज आम्ही अशाच पेंटिंग बद्दल तुम्हाला सांगणार आहोत, एक चिनी कलाकार त्यांचे नाव Leng June लेंग जून हे हायपररेलिझमचा मास्टर कलाकार म्हणून ओळखला जातो.

त्याने आत्तापर्यंत खूप पोट्रेट पेंटिंग portrait painting तयार केलेली आहेत, या निपुण चित्रकाराच्या जिवंत पेंटिंग म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या चित्राची खासियत म्हणजे ते कपड्याचा तंतु ना तंतु, केस परिपूर्णते साठी रंगवत असतात.

जेव्हा तुम्ही त्यांचे चित्र पाहता, तुम्हाला तुमच्या डोळ्यावर कधीच विश्वास बसणार नाही की ही पेंटिंग आहे,

तुम्हाला वाटेल हे कॅमेऱ्याने क्लिक केलेला फोटो आहे. त्या महान चित्रकाराचा जन्म 1963 साली झाला.

त्याकाळी पाश्चात्त्य देशातील लोकांचा प्रभाव त्यांच्यावर जास्त असल्यामुळे त्यांना चित्रकलेमध्ये खूप फायदा झाला.

लहानपणापासूनच चित्रकलेमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी शाळेमध्ये ऑइल पेंट तैल चित्रे बनवायला सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांना ऑईलपेंट सहज उपलब्ध होत नव्हता, परंतु त्यांच्या मित्राने त्यांना खूप मदत केली.

Mikaila Ulmer या १3 वर्षाच्या मुलीने लिंबूपाण्यातून ७० कोटी रुपये कमावले.

आणि त्यांना ऑइल पेंट उपलब्ध करून दिला. चित्रकार बनवताना त्यांच्या मित्रांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे ते कधीही सांगायला विसरत नाही..

जेव्हा पेंटिंग काढतात तेव्हा त्यांच्यावर अनेक टीका करतात Leng June म्हणतात की हे काढलेले चित्र नसून कॅमेर्‍याने काढलेला फोटो आहे.

यावर ते सांगतात त्यांनी काढलेले प्रत्येक चित्र तो जगभरातील लोकांना स्पर्श करण्यास सक्षम आहे.

Realistic Painting

Leng Jun

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.