A decade of sun 10 वर्षात असा बदलत गेला सूर्य नासा चा हा विडियो व्हायरल झाला आहे

414 views
A decade of sun

A decade of sun सूर्यावर नेहमीच घडामोडी घडत असतात, Solar Dynamics Observatory कधी सौर वादळ तर कधी सूर्य ग्रहन, हा नित्याचाच नियम आहे.

परंतु अमेरिकेमधील एक मोठी खगोल संघटना म्हणजे नासा.

नासाने दहा वर्षांमध्ये सूर्यावर झालेल्या घडामोडींचा नित्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये फोटो कैद केले.

दहा वर्षाच्या काळामध्ये सूर्यावर खूप मोठा बदल झाला आहे.

A decade of sun

त्या अभ्यासात नासाने जवळपास 42.5 कोटी फोटो काढण्यात आले.

आणि या फोटोचा डेटा सेव्ह करण्यासाठीनासाला दोन कोटी GB एवढी जागा लागली.

नासाच्या Solar Dynamics Observatory या शाखेने यावर संशोधन केले आहे.

दहा वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याचे संशोधन झाले आहे.

दहा वर्षात त्यांनी दर 0.75 सेंकदवर एक फोटो घेतला.

त्यांनी प्रत्येक तासाला मधील एक फोटो घेऊन 61 मिनिटांचा एक व्हिडिओ तयार केला आहे

नासा च्या म्हणण्यानुसार सूर्याचे चुंबकीय क्षेत्र हे प्रत्येक दहा वर्षानंतर बदलत असतं.

या व्हिडिओमध्ये सूर्याची वेळोवेळी घेतलेली गती कशी बदलते हे दाखवण्यात आले आहे 

Scorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो

सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप गाजत आहे, दोन दिवसात 10 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.

म्हणून या व्हिडिओला व्हायरल व्हिडिओ कॅटेगिरी मध्ये टाकण्यात आलेला आहे. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

What happens if the earth stopped rotating for a second? 24/08/2021 - 6:38 pm

[…] […]

Reply

Leave a Comment