Donkey Milk एक विचित्र व्यवसाय करून यशस्वी झालेली मुलगी

925 views
Donkey Milk

Donkey Milk मित्रांनो आज पर्यंत तुम्ही बिझनेसच्या खूप आयडिया ऐकले असतील. donkey milk soap पण आज Business Ideas 2020 ची अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या भुवया उंचावून शकतात.

आपल्या जीवनामध्ये गाढवाला काही महत्त्व नसते. आपल्यासाठी या प्राण्याची काहीच किंमत नसते. पण एका महाराष्ट्रातील मुलीने या प्राण्याच्या दुधाची अशी किमया करून दाखवली आहे. ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल.

Donkey Milk गाढविणीचे दुध

पूजा कौल Pooja Kaul नामक मुलीला गाढवाचे महत्व समजले. आणि या क्षेत्रामध्ये चालू केले आपला नाव दिले आर्गेनिको Organiko. हे स्टार्टअप गाढविणीच्या दुधापासून ब्युटी प्रॉडक्ट्स् बनवून विकते.आहे ना कमालीची गोष्ट?

Pooja Kaul ( Founder of OrganiKo )

पूजा कौल महाराष्ट्र मधील सोलापूर येथे राहणाऱ्या मुलीने या कंपनीची निर्मिती केली.

तिने तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्याकडे दोन ऑप्शन होते. एक सरकारी नोकरी करावी अथवा आपल्या स्वप्नांना प्रगतीकडे घेऊन जावे. 

मग तिने बिझनेस करायचा पर्याय निवडला. त्यासाठी ती खूप विचार करू लागली. Business Idea तिला असं काही सुचलं.

जे की कोणालाच सुचू शकत नाही. ह्या क्षेत्रामध्ये तिने खूप संशोधन केले. त्यान तिला एक प्रेरणा भेटली. ती म्हणजे मिस्र च्या राणी कडून.

ती सुंदर दिसण्यासाठी गाढविणीचे दुध Donkey Milk नेहमी वापरत असे. आणि याच मुळे तिने OrganiKo सुरू करण्याचा विचार केला. OrganiKo दावा करते किते फक्त शुद्ध प्रॉडक्ट विकतात. 

Donkey Milk
Donkey Milk

गाढविणीचे दुध आणि त्याचे फायदे Donkey Milk Benefits

पूजाने संशोधन केल्यानंतर तिला असे जाणवले की विटामिन सी, ए, बी आणि ओमेगा 3 यासारखे तत्व Donkey Milk मध्ये असतात.

त्यामुळे आपली त्वचा निखळ आणि कोमल बनायला मदत करते. गाढविणीचे दूध प्रति लिटर तीन हजार रुपये भाव असतो.

परंतु तिने स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून दोन हजार रुपये लिटर प्रमाणे Donkey Milk दूध विकत घेण्यास सुरुवात केली.

Patricia Narayan जिद्दीने लढलेल्या एका स्त्री शक्तीची कहाणी

आणि त्यापासून ब्युटी प्रॉडक्ट्स् बनवायला चालू केले. 

donkey milk soap
donkey milk soap

Pooja Kaul हे सुरुवातीला तिला खूप कठीण गेले. कारण मुलगी असल्या कारणामुळे समाज तिला या गोष्टीसाठी वेगळ्या नजरेने बघू शकतो.

या सगळ्यांचे मनातून भीती गेल्यानंतर. तिने यशाचे शिखर गाठले. यामध्ये त्याच्या मित्राने म्हणजे ऋषभ यश तोमर खूप मदत केली. 

आज ती यशस्वी उद्योजिका आहे Pooja Kaul Organiko Net Worth 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

3 comments

SANDIPAN KARDE 08/08/2020 - 3:41 pm

Bharich

Reply
डोम कावळा 08/08/2020 - 3:43 pm

धन्यवाद

Reply
Nimba gavali. 28/06/2021 - 8:13 am

सुंदर. BEST …🌿⚡⚡🙏

Reply

Leave a Comment